![]()
पैठण4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठवाड्याच्या सिंचनाचा कणा असलेल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. २०८ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी ७३४ कोटी रुपये निधीला मान्यता मिळाली असून पुढील चार महिन्यांत कामे सुरू