Headlines

तहसीलदार राकेश गिड्डेंच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा दिलासा:पत्नीला सांगलीत अनुकंपा नोकरी; फडणवीस सरकारचा तातडीचा निर्णय

बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दिवंगत तहसीलदारांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे अवघ्या दीड महिन्याच्या आत सरकारने ही प्रक्रिया…

Read More

तक्रार बेदखल:मोहोळमध्ये अघोरी बाबाचा ‘साम, दाम, दंड, यंत्र, तंत्र''चा दावा‎, करणी उतरवत असल्याचा अघोरी महाराजाचा दावा

करमाळा, माढ्यानंतर मोहोळमधील तथाकथित भोंदू अघोरी महाराजाची कहाणी पुढे आली आहे. कारवर ’साम, दाम, दंड, यंत्र, मंत्र, तंत्र’ अशा आशयाचा फलक लावून राजरोस वावरणा-या तथाकथित अघोरी बुवावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने मोहोळ पोलिसांत ३ दिवसांपूर्वी केली असली तरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याची समोर आले. कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून…

Read More

रामाचे आचरण अन् हरिस्मरण यातच सुखी जीवनाचे गमक:रायतळे येथील संगीत कथा सोहळ्यात गायक राजेंद्र टाक यांचे निरुपण‎

“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोज . या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती….

Read More

नगर तालुक्यात जनगणनेचा श्रीगणेशा; शिक्षकांचे चहा-पाण्याने स्वागत:नेप्तीसह परिसरातील गावांमध्ये घरयादी व घरगणनेसाठी नागरिकांचा प्रतिसाद‎

भारतीय जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात घरयादी व घरगणना करण्याच्या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव आदी भागांत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या नेप्ती व परिसरामध्ये जनगणनेचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या…

Read More

ग्राउंड रिपोर्ट:‘सूर्यास्त्र’च्या यशस्वी चाचणीनंतर शिर्डीतील डिफेन्स क्लस्टरचा आरंभ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार उद्या उद्घाटन

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या फतेह-२ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला सडेतोड उत्तर देण्यासाठी विकसित भारतीय ‘सूर्यास्त्र’ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर निबे ऑर्डिनन्स अँड मेरीटाइम लिमिटेड या खासगी उद्योग समूहाने शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभारले आहे. वार्षिक ५ लाख तोफगोळ्यांचे उत्पादन करणारा हा देशातील सर्वात मोठा खासगी प्रकल्प ठरेल. त्यासाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीत निबे ग्रुपच्या ग्लोब फोर्ज या कंपनीने…

Read More

साकोरा येथील ग्रामसभेत पाणीटंचाई निवारणासाठी नवीन विहिरीचा ठराव:जलजीवन योजनेतील अपयशावर चर्चा आणि वृक्षलागवड करण्याचा संकल्प‎

गेल्या काही वर्षांपासून जलजीवन योजनेतून पाणीपुरवठा न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर साकोरा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन सार्वजनिक विहीर घेण्याचा ठराव, ग्रामपालिकेच्या मालमत्तांची फेरआकारणी करून उत्पन्न वाढवण्याचा निर्णय तसेच संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे प्रशासक अतुल बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास…

Read More

तरुणाची संभाजीनगर ते रायगड 450 कि. मी. पदयात्रा:शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर पोहोचण्याचा संकल्प‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आडगांव भोसले येथील ३० ंवर्षीय तरुण शिव एकनाथ शिंदे हा डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पाच कीलो वजनाची मूर्ती घेऊन छत्रपती संभाजीनगर ते किल्ले रायगडपर्यंत ४५० की.मी. पदयात्रा करत आहे. या तरुणाने (२० मे) रोजी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या पायी पदयात्रेचा शुभारंभ केला….

Read More

गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारानेच जगात शांती नांदू शकते- भंते अलोकदीप:वेरूळ येथील लेणी , बुद्धविहारास नेपाळ भिक्खू संघाची सदिच्छा भेट‎

खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेले ऐतिहासिक वेरूळ येथील महामाया बुद्धविहारास व वेरूळ लेणीला नेपाळच्या भिक्खू संघाने नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी नेपाळचे भंते अलोकदीप यांनी वेरूळ येथे भिक्खू संघासाठी सुविधाजनक निवासस्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भंते अलोकदीप (नेपाळ), भंते उत्तमा (म्यानमार), भंते आनंद (नेपाळ) यांच्यासह महास्थवीर शांतरक्षित (अमरावती), भंते दीपंकर…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 581 मतदार निवडणार विधान परिषदेतील आमदार:1 जूनपर्यंत अर्ज स्वीकारणार, 18 जून रोजी मतदान, 22 जूनला मतमोजणी

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ५८१ मतदार आहेत, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी गुरुवारी (२१ मे) पत्रकार परिष . छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे १२५, जिल्हा परिषद ६३, पंचायत समिती ९ तर नगर पंचायत, नगर परिषद व छावणी परिषदेचे १६३…

Read More

गावदेवी मार्केटची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी:आगीतील जखमींची विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची घोषणा

ठाणे शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षारक्षकाचा कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या दोन जखमी जवानांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल असेही शिंदे यांनी जाहीर केले. आज संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली….

Read More