अमरावतीकरांना पुरी, कामाख्या यात्रा विशेष ट्रेन:पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा 25 जूनपासून; पुण्याहून निघणार भारत गौरव पर्यटन ट्रेन
. आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. ११ रात्री व १२ दिवसांची ही तीर्थयात्रा विशेष ट्रेनद्वारे २५ जून रोजी पुण्याहून सुरू होईल. अमरावतीकर प्रवाशांनाही या पर्यटन ट्रेनमधून जगन्नाथ पुरी, कामाख्या देवी यासारख्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. कारण, ही…