सिल्लोड 360, फुलंब्रीत 82 मेडिकलचा संप:पैठण, कन्नड, पाचोड, सोयगावमधील औषध विक्रेत्यांनीही नोंदवला संपात सहभाग
ऑनलाइन औषध विक्रीविरोधात तसेच औषध व्यवसायातील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पाचोड, सोयगावमधील औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. सिल्लोड येथे औषध विक्रेत्यांनी तहसील कार्यालयावर मूक मो . पैठण येथील संपात सुनील देशमुख, योगेश लोहिया, शिवकांत नवथर, आनंद थोरात, पवन लोहिया, उमेश तट्टू, कुणाल खताडे, सुनील नलभे, जुगलकिशोर लोहिया, सचिन…