Headlines

विहीर खचल्याने वडिलांसह 2 मुले गाडली गेली:संभाजीनगरच्या धानोऱ्यातील मन सुन्न करणारी घटना; मोटार पंप बसवताना दुर्घटना

शेतातील विहिरीतून मोटारपंप बसवताना अचानक विहीर खचून झालेल्या दुर्घटनेत वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली आहे. एका क्षणात कुटुंबातील 3 कर्ते पुरुष गेल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सिल्लोडच्या धानोरा गावात शनिवारी रात्री ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे…

Read More

धर्मांतर विरोधी कायदा कडक:चौकशीनंतरच एमआयएम पदाधिकाऱ्यांवर कारवाई- दीपक केसरकर

धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, धर्मांतर विरोधी कायदा आता अत्यंत कडक करण्यात आला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना थारा दिला जाणार नाही. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, ही कारवाई पूर्वग्रहातून झालेली नसून सखोल…

Read More

चोऱ्या, गुंडगिरी रोखण्यासाठी गस्त अन् ‘ग्राम सुरक्षा दल’:पालकमंत्री विखे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश, पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी‎

ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांचे प्रकार आणि अज्ञात व्यक्तींकडून रात्री निर्माण केले जाणारे दहशतीचे प्रकार गंभीर असून पोलीस प्रशासनाने या कृत्यांचा वेळीच बंदोबस्त करावा. जादा कुमक बोलावून गस्त वाढवावी, तसेच गावागावांत ग्राम सुरक्षा दल स्थापन करून नाग . “राहुरी, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात चोऱ्या आणि रात्री दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या…

Read More

कुर्डूवाडीत ख्रिश्चन दफनभूमीची दुरवस्था:मंजूर 20 लाखांचा निधी स्वार्थापोटी वळवला; संरक्षण भिंतीअभावी थडग्यांची विटंबना‎

कुर्डूवाडी शहरातील ख्रिश्चन समाजाच्या दोन स्मशानभूमी सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे मरणयातना सोसत आहेत. बार्शी रोडवरील १०८ वर्षांचा इतिहास लाभलेली जुनी दफनभूमी असो वा करमाळा रोडवरील नवीन दफनभूमी, दोन्ही ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल . भोसरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०२२-२३ मध्ये ख्रिश्चन स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हा…

Read More

अशोक खरात प्रकरण:रूपाली चाकणकर आज नाशिकमध्ये SIT समोर हजर होणार; वकिलांसह पुण्याहून रवाना

राज्यभरात खळबळ माजवून देणाऱ्या अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात आज एक महत्त्वपूर्ण वळण मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर आज नाशिकमधील विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून, सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास त्या एसआयटी कार्यालयात पोहोचण्याची…

Read More

पैठणला 21 हजार वह्यांतून साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे रेखाचित्र

सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांमुळे कायम चर्चेत राहणारे पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून आता पैठण तालुक्यात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद उपक्रम साकार होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १४ मे रोजी तब्बल २१ हजार शालेय वह्यांच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य रेखाचित्र साकारण्यात येणार असून, या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र उत्सुकता लागली आहे….

Read More

श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध मठात अधिक मासानिमित्त शिवमहापूराण कथा सोहळा:21 ते 27 मे पर्यंत जगदीशानंद वाचणार कथा, सकाळी शिवपाठ

. येथील श्रीमज्जगदगुरु पलसिद्ध महास्वामी मठात दि २१ ते २७ मे पर्यंत अधिक मासानिमित्ताने जगदिशानंद शास्त्री आळंदी देवाची यांचे शिवपूराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमात दि. २१ ते २८ मे संत शिवदास कृत शिवपाठ : पहाटे ६ ते ७ वाजता श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक सकाळी ७ ते ८ वाजता, पारायण सकाळी ९ ते…

Read More

जि.प.च्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन:बदलीनंतरही जनगणना जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश‎

जिल्हा परिषद अमरावतीच्या शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त विषय शिक्षक समायोजन प्रक्रिया जिल्हा परिषदेमधील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांध यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेअंती ४५ पैकी ४४ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. ही प्रक्रिया नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध वातावरणात पुढे गेली. या समायोजन प्रक्रियेमध्ये विषय शिक्षक भाषा (मराठी माध्यम)…

Read More

प्रेरणादायी:गणिताच्या शिक्षकावर विविध क्षेत्रांतून प्रेम व्यक्त होत असल्याचे ‘परीसस्पर्श’ मधून दिसते

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयात तब्बल पस्तीस वर्षे विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देणारे प्राचार्य विवेक मोहोड यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘परीसस्पर्श’ हा गौरवग्रंथ नुकताच प्रकाशित करण्यात आला. हा सोहळा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात झाला. माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. के. एम. कुळकर्णी यांच्या हस्ते गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी डॉ. कुळकर्णी…

Read More

मेळघाटच्या विकासासाठी ‘मिशन 28’ ला गती:समन्वयातून परिणाम साध्य करण्याचा निर्धार,आरोग्य, पोषण सुधारण्यावर देणार भर‎

मेळघाटच्या विकासासाठी विशेषत: आरोग्यविषयक परिस्थितीत बदल घडवण्यासाठी ‘मिशन २८’ ला अधिक गती देण्याचा निर्णय शनिवारी घेतला. सीईओ सत्यम गांधी यांनी तसे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सीईओ गांधी यांनी शनिवारी ९ मे रोजी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. य . गर्भवती महिलांच्या नोंदणीपासूनच त्यांचा पोषण आहार, रोजगार, आरोग्य सेवा आदीवर प्रभावी उपाययोजनाच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. यासाठी…

Read More