Headlines

मेळघाटच्या विकासासाठी ‘मिशन 28’ ला गती:समन्वयातून परिणाम साध्य करण्याचा निर्धार,आरोग्य, पोषण सुधारण्यावर देणार भर‎

मेळघाटच्या विकासासाठी विशेषत: आरोग्यविषयक परिस्थितीत बदल घडवण्यासाठी ‘मिशन २८’ ला अधिक गती देण्याचा निर्णय शनिवारी घेतला. सीईओ सत्यम गांधी यांनी तसे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सीईओ गांधी यांनी शनिवारी ९ मे रोजी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. य . गर्भवती महिलांच्या नोंदणीपासूनच त्यांचा पोषण आहार, रोजगार, आरोग्य सेवा आदीवर प्रभावी उपाययोजनाच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. यासाठी…

Read More

झेडपी शाळेची परसबाग ठरली कृषी प्रयोगशाळा‎:शेळकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती, पोषण आहारात मिळणार ताज्या भाज्या‎

जिल्हा परिषद शाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येणारे जुने चित्र आता वेगाने बदलू लागले आहे. सांगोला तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, शेळकेवाडी (शिवणे) येथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा केवळ कायापालटच केला नाही, तर राबवलेला “परसबाग” उपक्रम वि . शाळेतील उपलब्ध जागेचा कल्पक वापर करून तयार केलेल्या या परसबागेला सुरक्षित कुंपण घालण्यात आले असून, त्यावर पर्यावरण संवर्धनाचे…

Read More

शनी जयंतीला 16 मे रोजी चौथऱ्यावरून दर्शन बंद:शनि जयंती, शनैश्चरी अमावस्येचा दुर्मिळ योग असल्याने भाविकांची राहणार गर्दी‎

शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनि जयंती आणि शनैश्चरी अमावस्या असा दुर्मिळ योग येत असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी प्रशासन आणि देव . देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस तहसीलदार सोनाली…

Read More

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच‎:वेरुळ, अजिंठ्यात महत्त्वाच्या जागी क्यूआर स्कॅन करताच मिळेल माहिती

सिल्लोड अजिंठा – वेरूळ व जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळी मधमाशा पर्यटकांवर हल्ला करत असून मानव व वन्यजीव संघर्ष सातत्याने निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम अजिंठा लेणीस भेट देणाऱ्या पर्यटकांवर झाला आहे. या बाबतची कारणे, उपाय व प्रतिबंधक बाबी यांची माहिती देनारे पोस्टर सोयगाव वन विभागाच्या मानव – वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य व सिल्लोड येथील…

Read More

कन्नडमधील मूलभूत सुविधांना गती- आमदार जाधव:प्रभागांमध्ये विकासकामांचे लोकार्पण, सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करणार‎

यापूर्वी आमदार व नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाचे व विरोधात होते. आमदारांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांना पालिका ना हरकत प्रमाणपत्र देत नव्हती. त्यामुळे विकास खुंटला. आता नगराध्यक्ष व आमदार वेगवेगळ्या पक्षाचे पण एका विचारांचे असल्याने शहराच्या विकासाला गती आली आहे, असे प्रतिपादन आमदार संजना जाधव यांनी केले. कन्नड शहरातील प्रभाग क्रमांक १, ५, ६ व ९…

Read More

अजिंठा घाटात ट्रक-कंटेनरची धडक; दोन तास वाहतूक ठप्प:दीड महिन्यातील अकरावा अपघात, लेणीकडे जाणारे पर्यटक खोळंबले‎

अजिंठा अजिंठा घाटात शनिवारी सकाळी ११.३० वाजता कार आणि कंटेनरची धडक झाल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. संभाजीनगर येथील एक डॉक्टर कामानिमित्त कार (एम.एच २० एफ.वाय.९२३९) ने जळगावला जात असताना एक बंद पडलेला कंटेनर (एम.पी. ४१ जी.ए.०७२१) ला ओव्हरटेक करून य . शुक्रवारच्या अपघाताने ३ ला घाट मोकळा शुक्रवारी दुपारी ट्रक आणि बसच्या अपघातात अजिंठा…

Read More

राजूर येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाचा सुधारित अहवाल दाखल:4 महसूल मंडळ, 22 सज्जा, 63 गावे राहतील अपर तहसील अंतर्गत‎

‘अ’ दर्जा प्राप्त राजुरेश्वराला तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक व तालुका कृती समितीकडून १३ वर्षांपासून संघर्ष केला जात आहे. शासनाने नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय व अपर तहसील कार्यालय निर्मिती व विभाजनासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या निकषांप्रमाणे भोकरदन तालुका विभाजन होऊन राजूरला अपर तहसील कार्यालय होण्यासाठी…

Read More

काॅर्पोरेट जिहाद:निदाचा आश्रयदाता एमआयएमच्या मतीन पटेलच्या 3 मालमत्तांवर फिरणार बुलडोझर

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात फरार निदा खानला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलने स्वत:च्या नारेगाव येथील कौसर पार्क भागातील घरात आश्रय दिला होता. त्याने अतिक्रमण करून हे घर बांधले होते. याशिवाय त्याचे बिस्मिल्ला कॉलनीतील दुसरे घर, मुख्य रस्त्यावरील कार्यालयही अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्या या मालमत्तांना मनपाने कारणे दाखवा नोटीस चिटकवली आहे. तीन दिवसात समाधानकारक खुलासा…

Read More

निर्णायक पाऊल:“डिजिटल गुंडागर्दी’ रोखण्यासाठी राज्य सरकारचा नवा कायदा येणार, 3 महिन्यांत तयार होणार नव्या कायद्याचा मसुदा

सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अमर्याद गैरवापर आणि त्यातून जाणीवपूर्वक केले जाणारे डिजिटल चारित्र्यहनन रोखण्यासाठी राज्य सरकारने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲप यांसारख्या व्यासपीठांवर पुराव्याशिवाय अफवा पसरवून कुणाचीही बदनामी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नव्या कठोर कायद्याचा मसुदा तयार करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेचे गांभीर्य ओळखून राज्याचे पोलिस…

Read More

जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण, अमरावतीकरांना आज दुपारनंतर पाणी:सिमेंटऐवजी लोखंडी पाईप बसवला, रात्रभर सेटिंग, सकाळी टेस्टिंग

अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. डवरगाव एमआयडीसी गेटजवळ फुटलेला पाईप बदलण्यात आल्याने रविवार दुपारनंतर शहराला पाणी मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ने दिली आहे. सिमेंटच्या पाईपऐवजी लोखंडी पाईप बसवण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर पाईपच्या सेटिंगसाठी रात्रभर वेळ देण्यात आला. रविवार सकाळपासून त्याची चाचणी (टेस्टिंग) घेतली जाईल. चाचणी…

Read More