पुण्याच्या नांदेड सिटीतील सून हत्या प्रकरण:फरार सासरा 8 दिवसांनंतर जळगावमध्ये जेरबंद, खून करून घराला कुलूप लावून झाला होता पसार
पुण्याच्या उच्चभ्रू नांदेड सिटी परिसरात आपल्या सुनेची निर्घृण हत्या करून गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भानुदास भास्कर चौधरी या सासर्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. सुनेला संपवून फरार झालेला हा आरोपी जळगावमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या अटकेमुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला आरोपीचा…