पंचायतराज व्यवस्थेत एआय आणणार कामकाजात सुलभता- आनंद भंडारी
भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने अमलात आलेली ७३ वी घटना दुरुस्ती आणि त्यातून आकाराला आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी ग्रामव्यवस्थेचा कणा ठरत आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभाग आणि पारदर्शकता यामुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळाली असून, पंचायतराज व्यवस्था सक्षम ग्रामव्यवस्थेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी…