पेपरफुटीमुळे टीईटी रद्द, अमरावतीतील शिक्षकांचा हिरमोड:18 हजार परीक्षार्थींना अनिश्चिततेचा सामना, परीक्षा कधी होणार?
अमरावती जिल्ह्यात रविवार, २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. परीक्षेच्या एक दिवस आधी हा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यातील १८ हजारहून अधिक परीक्षार्थी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वी ही परीक्षा गेल्या आठवड्यात होणार होती, परंतु तयारी पूर्ण न झाल्याने ती एक आठवडा पुढे ढकलण्यात आली होती. आता पेपरफुटीमुळे परीक्षा…