Headlines

Mumbai Mayor Ritu Tawade Scraps BMC Tender Amid Aditya Thackeray Row

मुंबई महानगरपालिकेतील कथित कोट्यवधींच्या खर्चावरून आणि जुहू चौपाटीच्या स्वच्छतेवरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 5 कोटींचा खर्च दाखवणारे . तो खर्च राणीच्या बागेचा, महापौर बंगल्याचा नाही पत्रकार परिषदेत बोलताना महापौर रितू तावडे यांनी आदित्य ठाकरेंचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्या म्हणाल्या,…

Read More

डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक श्रद्धांजली:'विद्यापीठ उभं राहिलं की फक्त इमारती नव्हे, संपूर्ण अर्थकारण उभं राहतं'

शिक्षण, सहकार, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. कोल्हापुरात जाऊन त्यांनी डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर समाजमाध्यमावरील पोस्टमधून त्यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला….

Read More

सुनेत्रा वहिनींना निर्णय घेऊ द्या, इतरांनी मध्ये बोलू नये!:शशिकांत शिंदेंचा सुनील तटकरेंना टोला, पक्षांतर्गत बदलांवरही मोठे विधान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातील आगामी बदल, प्रवक्त्यांची भाषा आणि सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवर सविस्तर भाष्य केले. सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या कानपिचक्यांचा संदर्भ देत शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्या गटाला थेट टोला लगावला. “सुनेत्रा वहिनींना स्वतः निर्णय घेऊ द्या, त्यांनी बोलायचे सोडून बाकीचे लोकच…

Read More

वसंत डावखरे मानहानी प्रकरण:मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; उद्धव ठाकरेंचा कल्याण न्यायालयात जबाब, न्यायालयाने विचारले 35 हून अधिक प्रश्न

2009च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या एका जुन्या खटल्यात, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला जबाब नोंदवला आहे. कल्याण सत्र न्यायालयात दिवाणी दंडाधिकारी संतोष आगे यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) हा जबाब नोंदवण्यात आला. “मला या प्रकरणात विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे,”…

Read More

E20 इंधनाचा वाद:नितीन गडकरींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा; बदनामीकारक AI डीपफेक व्हिडिओ आणि पोस्ट्स हटवण्याचे आदेश

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या बदनामीकारक मोहिमेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल (E20) धोरणावरून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणारे AI जनरेटेड डीपफेक व्हिडिओ, बनावट फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवण्याचे निर्देश न्यायालयाने मेटा, गुगल आणि एक्स सारख्या…

Read More

Navnath Ban Slams Uddhav Thackeray & Sanjay Raut Over Maharashtra Politics

देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे नेते सातत्याने जनतेमध्ये असतात त्यांचे प्रश्न सोडवतात त्यामुळे घरामध्ये कोण बसते आणि जनतेचे प्रश्न कोण सोडवते हे जनतेला माहिती आहे. ज्यांचे मालक आणि ते 24 तास घरात बसलेले असतात त्यांनी लोकांच्या प्रश् . नवनाथ बन म्हणाले की, निखील वागळे यांनी तुमच्यावर टीका केली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा…

Read More

सुनेत्रा पवारांवरील टीकेचे राज्यभर पडसाद:नाशिक-नागपुरात राष्ट्रवादीचे आंदोलन, नाशकात काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेचे आता राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ नाशिक व नागपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात ‘चप्पल मारो’ आंदोलन करण्यात आले….

Read More

डार्क वेबवरील ‘क्राइम जीपीटी’ ठरतेय गुन्हेगारांचे नवे हत्यार:काही रुपयांमध्ये एआय टूल्स उपलब्ध; नागरिकांच्या सुरक्षेला धोका

तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवणारी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) आता सायबर गुन्हेगारांचे अत्यंत घातक हत्यार बनली आहे. डार्क वेबवर ‘क्राइम जीपीटी’सारखी बेकायदेशीर साधने अत्यंत कमी दरात सहज उपलब्ध आहेत. यामुळे तांत्रिक ज्ञान नसलेली कोणतीही व्यक्ती आता सहजपणे क्लिष्ट सायबर हल्ले करू लागली आहे. बनावट ई-मेल किंवा आवाजाची नक्कल करणे एआयमुळे काही सेकंदांत शक्य झाले आहे. सामान्य लोक…

Read More

भंडाऱ्यातील ग्रामपंचायतीतच राडा:मोबाइलवर शूटिंग सुरू करताच महिला सरपंच भडकल्या, तरुणाला दिला चोप; व्हिडीओ व्हायरल

ग्रामपंचायतीच्या विकासकामांची माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून एका तरुणाला चक्क महिला सरपंच आणि त्यांच्या पतीने ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द येथे ही घटना घडली असून, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, विरली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये शारदा जितेंद्र पारधी या विद्यमान सरपंच…

Read More

'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे

देवेंद्र फडणवीस, विखे पाटील अन् सर्वांत मोठे एकनाथ शिंदेंनी समाजाला फसवले हे सत्य आहे, जरांगे पाटील का फसत आहेत? त्यांनी फसू नये समजून घ्यावे, असे मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसते, हे 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितले…

Read More