Headlines

Vijay Wadettiwar Slams Fadnavis Govt Over Caste Verification & Adani Project

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालक . अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या १५०० मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर…

Read More

भातकुली पंचायत समितीत पीओपी जमीनदोस्त:कामकाजही प्रभावित, कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्यापूर्वी दुरुस्तीची मागणी‎

भातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पीओपी अचानक जमीनदोस्त झाल्याने तेथील कामकाज प्रभावित झाले आहे. पीओपी ज्यावेळी पडले, त्यावेळी सुदैवाने कुणी कर्मचारी तेथे नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु एकूणच इमारत नादुरुस्त झाल्याने त्वरेने दुरुस्तीकार्य हाती घ्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी…

Read More

मुद्रांक शुल्कातून चार महिन्यांत 22 हजार कोटींचा महसूल:गेल्या वर्षीपेक्षा 17 टक्के अधिक, मालमत्ता व्यवहारांना गती

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) 22 हजार 128 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत महसुलात 3 हजार 250 कोटी रुपयांची, म्हणजेच 17 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. रेडी-रेकनर दरांमध्ये कोणताही बदल न करता ही वाढ साध्य झाली आहे. राज्य शासनाने…

Read More

जनुना येथील महावितरण कार्यालयात वृक्षारोपण‎:‘दिव्य मराठी’चे ‘एक वृक्ष-एक जीवन’ अभियान; विविध बहुपयोगी वृक्षांचे रोपण

अमरावती ‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष-एक जीवन’ अभियानादरम्यान महावितरणच्या जनुना येथील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते आणि कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांच्या हस्ते या वेळी २० झाडांचे रोपण केले. उपस्थितांनी या उपक्रमात उत्साहात सहभाग नोंदवला. या वेळी मान्यवर म्हणाले, वृक्ष हे सर्वार्थाने प्रेरणादायी आहेत. ते धीरोदात्तपणे उभे राहतात….

Read More

गडचिरोलीत 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी उद्घाटन केलेला पूल वाहून गेला:विरोधकांकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी, रोहित पवारांचे सरकारवर टीकास्त्र

गडचिरोली जिल्ह्यातील कोठी-कोरणार मार्गावरील पुलाचा काही भाग अवघ्या तीन वर्षांतच पुराच्या पाण्यामुळे खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. आता पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीत नेमकं काय घडलं? १५…

Read More

ग्रीन वसुधा वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ:‘ग्रीन वसुंधरे’तून नवोदय विद्यालयात उगवले हरित संकल्पाचे नवकिरण‎

. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर “अकोला नव्या हरित क्रांतीचा साक्षीदार’ हे ब्रिद घेऊन ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या सहभागातून’ उभे राहणारे ग्रीन वसुधा अभियान खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे जनआंदोलन ठरणार आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’च्या देशभर ७५ लाख वृक्षलागवड अभियानाला प्रतिसाद देत पीएसव्ही नर्चरी, जेसीआय अकोला सिटी व असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिलर्स ऑफ अकोला…

Read More

सटाण्यात मुद्रांक विक्रेता निवारा शेडवरून वाद:हटविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा आंदाेलनाचा इशारा, तर कायम ठेवण्याची मुद्रांक विक्रेत्यांची मागणी‎

तहसील कार्यालयाच्या आवारातील शासकीय जागेवर उभारण्यात आलेले मुद्राक निवारा शेडवरून वाद तीव्र झाला आहे. एका बाजूला रिपब्लिकन सेनेने हे बांधकाम विनापरवाना असल्याचा दावा करत ते हटविण्याची मागणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी निवारा शेड कायम ठेवण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ता प्रा. अमोल बच्छाव यांनी तहसील आवारातील शासकीय जागेवर मुद्रांक विक्रेते…

Read More

नेरी दिगर येथे पथदिवे बसवण्याची मागणी:अपघातांची मालिका रोखण्यासाठी तातडीने निधी देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा‎

नेरी दिगर (ता. जामनेर) येथील बसस्टँड परिसर व मुख्य मार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांची मालिका रोखण्यासाठी आणि नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नागरी सुविधा योजनेअंतर . गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून शासकीय विश्रामगृह तसेच नेरी दिगर बसस्टँडपर्यंतच्या रस्त्यालगत पथदिव्यांची सोय करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे….

Read More

गोळेगावात रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला:रस्ता मोकळा; कौटुंबिक नाते जपण्याचे आवाहन‎

गंगापूर तालुक्यातील गोळेगाव शिवारातील गट क्रमांक ८१ मधील शेतरस्त्याच्या वादावर अखेर सामोपचाराने तोडगा निघाला. नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांच्या मध्यस्थीने काका-पुतण्यामधील अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटवून ८ फूट रुंदीचा शेतरस्ता मोकळा करण्यात आला. हरून शेख, शब्बीर शेख, मुसा शेख आणि बशीर शेख यांच्या वडिलोपार्जित २८ एकर शेतजमिनीतील रस्त्याच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून वाद सुरू होता….

Read More

पतधोरण आढावा:रेपो दर कायम, गृह-वाहन कर्जाचा हप्ता जैसे थे, आरबीआयने विकासदराचा अंदाज वाढवला, महागाईचा घटवला

आरबीआयच्या पतधोरण समितीने बुधवारी सलग चौथ्यांदा रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला. यामुळे गृह, वाहन व फ्लोटिंग रेट असलेल्या इतर कर्जांचा ईएमआय वाढणार नाही. आरबीआयने डिसेंबर २०२५ मध्ये रेपो दरात ०.२५% ची कपात केली होती. बँकेने म्हटले की, व्याजदरात बदल करण्याऐवजी आर्थिक स्थिरता राखणे गरजेचे आहे. त्यामुळे पतधोरणाचा दृष्टिकोनही तटस्थ ठेवला आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष…

Read More