Headlines

अवैध सावकारीच्या संशयावरून सहाय्यक निबंधकाच्या पथकाचा छापा:24 कागदपत्रे तपासणीसाठी घेतली ताब्यात

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा येथे अवैध सावकारीच्या संशयावरून सहाय्यक निबंधकांच्या पथकाने गुरुवारी ता. 6 एका घरावर छापा टाकून 24 कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यामध्ये काही रजिष्ट्री, इसार पावत्यांचा समावेश आहे. या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाळा येथील धम्मपाल कांबळे हे अवैध सावकारी…

Read More

Election Commission Shiv Sena Row

शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंड . कोर्टरूम LIVE: 2018ची घटना नाकारण्याचा आयोगाला अधिकार नाही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, “दोन्ही गटांनी निवडणूक…

Read More

Anil Desai On Shiv Sena Symbol Case; Supreme Court Hearing Updates

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि ध . दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना अनिल देसाई म्हणाले की, 2023 पासून सर्वोच्च न्यायालयात ही विशेष याचिका प्रलंबित आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ज्येष्ठ…

Read More

घरगुती एलपीजीच्या अवैध वापरामुळे सरकारचा 13% जीएसटी बुडतो:तक्रारीनंतर केंद्र सरकारकडून सखोल चौकशीचे आदेश

घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरचा व्यावसायिक ठिकाणी बेकायदेशीर वापर होत असल्याने सरकारचा तब्बल १३ टक्के जीएसटी महसूल बुडत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. याशिवाय वाहनांमध्ये धोकादायक पद्धतीने होणारी रिफिलिंग आणि गॅस एजन्सींच्या संगनमताने चालणाऱ्या काळाबाजाराची केंद्र सरकारने अखेर दखल घेतली आहे. नागपूरस्थित ‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’ने पुराव्यांसह केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार…

Read More

कोकणातील राजकारणात मोठी पोकळी:भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; CM फडणवीसांनी व्यक्त केले दुःख

भाजपचे निष्ठावंत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण रत्नागिरी शहर आणि राजकीय वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय…

Read More

पुरावे असूनही कुणबी प्रमाणपत्रे रद्द!:मनोज जरांगे सरकारवर भडकले; देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळेंनी कट रचल्याचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (Validity) रद्द केल्याच्या प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा कट राज्य सरकारकडून मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचला…

Read More

राष्ट्रीय महामार्गाची 'एनओसी' न घेताच वाईनशॉप सुरू:उपविभागीय अधिकाऱ्यांचे उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचे पत्र

राष्ट्रीय महामार्गाचे कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र न घेताच बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या माळेगाव शिवारातील वाईनशॉपवर तातडीने कारवाई करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे. या पत्रानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण कळमनुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारातील जमीन आणि जागा राष्ट्रीय महामार्गासाठी…

Read More

पुणे पोलिसांकडून 84 सायलेन्सर जप्त:सायलेन्सरमध्ये फेरफार करणाऱ्या 274 दुचाकीस्वारांवर पोलिसांचा दणका

पुणे शहरात फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर आणि मोठ्या आवाजाचे हॉर्न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या तीन दिवसांत 274 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 2 लाख 74 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, 84 मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. शहरात विशेषतः रात्री-अपरात्री बुलेट…

Read More

शब्दाला किंमत असते; अर्थ खाते राष्ट्रवादीकडे द्या!:अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री फडणवीसांना करून दिली वचनाची आठवण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरते स्वतःकडे ठेवले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र अधिवेशन संपूनही अर्थ खाते अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा या मुद्द्यावर आवाज उठू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी…

Read More

पिंपरीतील तुकाईच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा चोरीला:ग्रामस्थ अन् भाविकांमधून‎संताप, पुजाऱ्याने दिली‎फिर्याद, अज्ञातावर गुन्हा‎

Marathi News Local Maharashtra Solapur The Silver Mask From The Tukai Idol In Pimpri Was Stolen, Anger Among Villagers And Devotees, The Priest Filed A Complaint, A Crime Was Committed Against An Unknown Person वैराग2 तासांपूर्वी कॉपी लिंक वैराग बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा.) येथील ऐतिहासिक तुकाईदेवी मंदिरातून देवीच्या मूर्तीवरील सुमारे ७५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा…

Read More