मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात:फॉर्च्युनर आणि टेम्पोच्या धडकेत वाकडच्या युवा नेत्याचा मृत्यू, तर एक गंभीर
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत पिंपरी-चिंचवडमधील वाकड एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात नेमका कसा घडला? पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री…