Headlines

Sunetra Pawar Inaugurates Vanrang 2026 Festival in Mumbai

काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना गावागावात अनेक पायाभूत सुविधा पोहोचवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. . मुंबईत आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, लोककला, हस्तकला, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीचा नव्याने परिचय करून देणाऱ्या ‘आदिवासी संस्कृती उत्सव – वनरंग 2026’ या महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन…

Read More

हिंगोलीतील बेपत्ता तरुणाचा विदर्भातील सत्तरमाळ जंगलात खून:आठ जणांना अटक, यवतमाळ गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली शहरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा विदर्भातील खंडाळा पोलिस ठाण्यांतर्गत सत्तमाळ जंगलात खून झाल्याचे उघड झाले असून 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर…

Read More

फसवणूक करणाऱ्या टोळीवर 'मोका' अंतर्गत कारवाई:चारपट पैसे देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडले

नागपूर शहर पोलिसांनी नागरिकांना चारपट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९’ (मोका) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. या टोळीचा प्रमुख परवेज अहमद पटेल याच्यासह एकूण सात साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने यवतमाळ येथील रहिवासी निखील आकाश चौहाण (वय ४०) यांना ५० हजार रुपयांच्या बदल्यात…

Read More

डॉक्टरांवरील हल्ले, खोट्या तक्रारींविरोधात पुणे येथे आंदोलन:डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

डॉक्टरांवरील वाढते हल्ले, रुग्णांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारी आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ ‘डॉक्टर प्रोटेक्शन फोर्स’ने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर सतत हल्ले होत आहेत. तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे पोलिसांकडूनही डॉक्टरांना त्रास दिला…

Read More

महापौर महिला आरोग्य अभियान सुरू:पहिल्याच शिबिरात 1,756 महिलांची आरोग्य तपासणी

पुणे महापालिकेतर्फे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर महिला आरोग्य अभियान’ सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. पहिल्याच शिबिरात १,७५६ महिलांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे…

Read More

"रावसाहेब दानवेंचे वय आता राज्यपाल होण्याचे…":आम्ही पाठिंबा द्यायला तयार, आमदार बबनराव लोणीकरांचे सूचक विधान

भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याचे सूचक विधान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. ते म्हणाले, रावसाहेब दानवे यांचे आता वय आता राज्यपाल होण्याचे झाले असून त्यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. ते जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात…

Read More

बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी सज्ज!:गणेशोत्सवात कोकणासाठी धावणार 5,220 जादा बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

श्री गणरायाचे आगमन 14 सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5,220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…

Read More

हातात तिरंगा, अश्वावर स्वार!:पुण्यात पहिल्यांदाच 'अश्वारूढ तिरंगा यात्रे'तून क्रांतिकारकांना मानवंदना

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीला अभिवादन करण्यासाठी क्रांतिदिनानिमित्त पुण्यात प्रथमच अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलन आयोजित करण्यात आले आहे. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीतर्फे रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता हे संचलन शहराच्या मध्यभागी होणार असल्याची माहिती अकॅडमीचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला विनायक हळबे, नरेंद्र पाटील, जनक…

Read More

'सोलापुरी चादरी'चा गौरव थेट पंतप्रधानांकडे:खासदार ज्योती वाघमारेंची आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगची मागणी, टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी देण्याची मोदींची ग्वाही

राष्ट्रीय हातमाग दिनाच्या औचित्याने राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरची जागतिक ओळख असलेल्या हातमाग परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटीने सोलापूरच्या हातमाग उद्योगाची परंपरा, कौशल्य आणि सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर विशेष अधोरेखित…

Read More

Javli Trader Paytm Loan Scam; Suspect Arrested in Medha

Paytm मशीन तपासणीच्या बहाण्याने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून त्याच्या Paytm खात्यावरून ऑनलाइन कर्ज काढत तब्बल 8 लाख 25 हजार 640 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. या प्रकरणामुळे जावली तालुक्यातील व्यापारी व व् . याबाबत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 148/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(5) व 318(4) अंतर्गत…

Read More