संविधानापेक्षा जरांगे मोठे नाहीत!:बावनकुळेंचा अपमान सहन करणार नाही; गुणरत्न सदावर्तेंचा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही इशारा
“मनोज जरांगे ही कुणाची जहागीरदारी नाही. देशात संविधान लागू झाल्यापासून कुणीही पाटील किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. मनोज जरांगेंनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ’52 कुळ्या’ असा उल्लेख करून अत्यंत नीच भाषेत अपमान केला आहे. हा केवळ त्यांचा अपमान नसून राज्यातील तमाम ओबीसी, तेली आणि वंचित घटकांचा अपमान आहे. संविधानापेक्षा जरांगे मोठा नाही, त्यामुळे…