‘ड्रोन’मुळे धास्ती, चोरांच्या टोळ्यांची श्रीरामपूर परिसरात पसरली अफवा:विनापरवाना ड्रोन पाडण्याची पोलिसांची तयारी; बेलापूरमध्ये ग्रामस्थांचा संताप
श्रीरामपूर आणि विशेषतः बेलापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवकाशात फिरणाऱ्या संशयास्पद ‘ड्रोन’मुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी अचानक दिसणाऱ्या या ड्रोनचा संबंध थेट चोरी करणाऱ्या टोळ्यांशी जोडला जात असू . या गंभीर समस्येवर बेलापूरच्या ग्रामसभेत अत्यंत वादळी चर्चा झाली. रात्रीच्या वेळी लोकवस्तीवर घिरट्या घालणारे हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत? ते कोणत्या…