Headlines

सातारा गुन्हेगारी वृत्त:कोडोली येथे बहिणीच्या घरी भावाची चोरी; अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

सातारा शहराजवळील कोडोली परिसरात बहिणीच्या घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बहिणीने स्वत:च्या भावाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून दि. २३ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपीने फिर्यादीच्या बॅगेतून घराची…

Read More

“एल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात 15 दिवस होणार वाढ:काळजी घ्यावी, पाऊसही पडणार कमी; हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांची माहिती‎

“एल निनो’च्या प्रभावामुळे दि. १० मेपर्यंत शहरासह महाराष्ट्रातील तापमान वाढत जाणार असून, त्यानंतर तापमान हळूहळू कमी होणार आहे. तसेच आणि यंदा शहरात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा १५ टक्के कमी पाऊस पडेल, असा अंदाज येथील हवामान तज्ज्ञ प्रकाश पारेख यांनी वर् . “एल निनो’ला दि. २५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. “एल निनो’च्या काळात दररोज तापमात काही प्रमाणात…

Read More

धर्माचे अधिष्ठान गतिमान करण्यासाठी संतांची परंपरा महान- तुकाराम महाराज:वै. श्रीराम महाराज कीर्तन महोत्सव; भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ‎

वारकरी संप्रदायाला विकसित करून धर्माचे अधिष्ठान गतिमान करण्यासाठी अवतरित झालेल्या संतांची देशात मोठी परंपरा आहे. या परंपरेतील वै. संत श्रीराम महाराज यांचा शताब्दी कीर्तन सोहळा या पवित्र भूमीत होत असून ही भूमी सर्वार्थाने पवित्र क्षेत्र आहे. समोरच्या नदीमुळे हे तीर्थ आहे. स्वयंभू महादेव मंदिरामुळे हा परिसर तीर्थक्षेत्र झाला आहे. या पवित्र जागेवर महाराजांचा शताब्दी कीर्तन…

Read More

विद्युत पुरवठ्याचा बोजवारा; तत्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलन:मनसेचा महावितरण कंपनीला इशारा; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन‎

जिल्ह्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. याबाबत मनसेने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. गत तीन वर्षांपासून अकोला, विशेषत: जुने शहरासह अन्य भागांत, ग्रामीण भागातही विजेचा खेळखंडोबा असतो. क्षणाक्षणाला वीजपुरवठा बंद होणे. तासनतास अकोला अंधारात बुडणे. हे आता नेहमीचे झाले…

Read More

भोंदू मनोहर भोसलेला पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या?:स्वतःला बाळूमामाचा अवतार समजत होता; फिर्यादीने तक्रारीत काय म्हटले?

सोलापूर पोलिसांनी स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या भोंदू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांत तो जामिनावर असताना आता पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फिर्यादीने त्याची या भोंदूने कशी फसवणूक केली? याची विस्तृत माहिती पोलिसांना दिली आहे. त्यात त्याने आरोपीला…

Read More

हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये:आमदार रोहित पवार संतापले; 'भोंदू बागेश्वर' म्हणत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख ‘भोंदू’ असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले व राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे, असे ते आपला संतप्त…

Read More

पुण्यात 'लिंगभाव समावेशन अन् कौशल्य विकास' युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन:महिलांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवणे हेच उद्दिष्ट- केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पुणे येथे ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) येथे आयोजित ‘विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा हा एक भाग होता. या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला…

Read More

'पोर्टर' ॲपद्वारे पुण्यात ड्रग्जची विक्री उघड:शिरूरमध्ये तिघांना अटक, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात ‘पोर्टर’ ॲपचा वापर करून ड्रग्जची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात कारवाई करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 47.60 ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) आणि दोन चारचाकी वाहनांसह एकूण 29 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला शिरूरमधील न्हावरा फाटा ते…

Read More

Vadettiwar Slams Dhirendra Shastri for Shivaji Maharaj Insult

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर तीव्र टीका करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शिवरायांच्या पर . वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली. त्यांनी नमूद केले की, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही आणि इमादशाहीसह…

Read More

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी मतदान:राज्यातील १.२३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार

महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ता. 26 राज्यात मतदान होणार असून राज्यातील १.२३ लाख वैद्यकिय व्यवसायीक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेची निवडणुक प्रक्रिया सुरु असून यामध्ये ९ जागांसाठी ६० उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. राज्यातील वैद्यकिय व्यवसायांची शिखर परिषध असलेेल्या या परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी वैद्यकिय व्यवासायीकांच्या विविध संघटना सरसावल्या असून या संघटनांकडून राजकिय…

Read More