“गावंडे’मध्ये कॅम्पस ते कॉर्पोरेट तांत्रिक मुलाखतीचे गमकविषयी मार्गदर्शन:कॅम्पस प्लेसमेंट सेल व इंडस्ट्री इंटरॅक्शन कमिटी यांच्या संयुक्त उपक्रम
येथील स्व भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट सेल व इंडस्ट्री इंटरॅक्शन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसपासून कॉर्पोरेट पर्यंतच्या टेक्निकल . यावेळी मार्गदर्शन करताना अमोल एस. शेळके यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मुलाखतीच्या तयारी बाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा यांच्यामधील दुवा…