बिकाजीचे CMD शिवरतन अग्रवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन:चेन्नईत घेतला अखेरचा श्वास, पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबासोबत गेले होते
बिकाजीचे सीएमडी शिवरतन अग्रवाल (७४) यांचे गुरुवारी सकाळी चेन्नई येथे निधन झाले. ते त्यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेच्या संदर्भात चेन्नईत होते. गुरुवारी सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीची नुकतीच हार्ट बायपास शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. याच कारणामुळे शिवरतन अग्रवाल कुटुंबासह…