देशात पहिल्यांदाच झऱ्यांची गणना:10 राज्यांमध्ये 14,468 झरे; मणिपूरमध्ये सर्वाधिक, याच ठिकाणी 1336 झरे धोक्यात
देशातील पहिल्या स्प्रिंग सेन्ससच्या दुसऱ्या टप्प्यात 10 राज्यांमधील 14,468 झऱ्यांची गणना करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक झरे मणिपूर आणि महाराष्ट्रात आढळले आहेत. जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशातील सुमारे 15% लोकसंख्या म्हणजेच जवळपास 20 कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. हा अहवाल 25 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे झालेल्या 9व्या इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक…