Headlines

Gujarat GSRTC Recruitment | 8917 Driver Conductor Jobs; 12th Pass Eligible


17 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (GSRTC) कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या 8,917 पदांसाठी भरती काढली आहे. यात कंडक्टरसाठी 4318 आणि ड्रायव्हरसाठी 4599 पदांचा समावेश आहे. उमेदवार GSRTC च्या अधिकृत वेबसाइट ojas.gujarat.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण. संगणकाचे मूलभूत ज्ञान असावे.
  • RTO चा वैध कंडक्टर परवाना आणि बॅज असावा.

शारीरिक पात्रता :

पुरुष :

  • किमान उंची : १६२ सेमी
  • एसटी प्रवर्गातील पुरुष : १६० सेमी

महिला : किमान उंची : १५८ सेमी

वयोमर्यादा :

  • ड्रायव्हरसाठी किमान : 25 वर्षे
  • कंडक्टरसाठी किमान : 18 वर्षे
  • सामान्य वर्गातील पुरुष : कमाल 35 वर्षे
  • वयाची गणना 5 जुलै 2026 रोजीच्या आधारावर केली जाईल.
  • SC/ST/SEBC/EWS पुरुष : कमाल 40 वर्षे
  • महिलांसाठी कमाल : 45 वर्षे

शुल्क :

  • जनरल : 300 + जीएसटी
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SEBC, EWS, माजी सैनिक, दिव्यांग आणि सर्व वर्गातील महिला : 200 रुपये + जीएसटी

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • ड्रायव्हिंग टेस्ट
  • कागदपत्र पडताळणी
  • मुलाखत

पगार :

  • 22,000 – 28,000 रुपये प्रति महिना
  • इतर भत्त्यांचा लाभही मिळेल.

अर्ज कसा करावा :

  • नवीन नोंदणी करा (नाव, मोबाईल नंबर, ईमेल इत्यादी भरा).
  • लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • ऑनलाइन शुल्क जमा करा.
  • फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.

अधिकृत वेबसाइट लिंक

ऑनलाइन अर्ज लिंक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *