![]()
खुलताबाद1 मिनिटापूर्वी
- कॉपी लिंक
खुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजनाला वेग दिला आहे. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली उरूस व्यवस्थापन समितीची बैठक झाली. उरूस आयोजनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजू