Headlines

सैन्यदलात निवड झालेल्या जोपूळच्या वीर भूमिपुत्रांसह माता-पित्यांचा नागरी सत्कार:जोपूळची माती देशाचे रक्षण करणारे वीर योद्धेही घडवते‎

चांदवड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय सैन्यदलात नुकतीच निवड होऊन जोपूळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या पाच वीर भूमिपुत्रांचा आणि त्यांच्या माता-पित्यांचा नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. चांदवड बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव यांच्या हस्ते हा Source link

Read More

काटेपूर्णा प्रकल्पातील साठा 32%, शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद:तलावातील बाष्पीभवन वाढून जलसंकटात वाढ होण्याची चिन्हे‎

. गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन जलसाठ्यात आठवडाभरात सुमारे एक ते दीड टक्क्यांनी घट झाली आहे. ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या आणि अकोला शहराची पाण्याची मदार अवलंबून असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर आली…

Read More

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत व गुन्हेगारी स्वरुपाचे:कारवाई करण्यास सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न…

Read More

Sanjay Khade, work to instill values, addiction-free living, and social awareness among students

Marathi News Local Maharashtra Aurangabad Saints Worked To Provide Good Values To The Society Through Spirituality: Sanjay Khade, Work To Instill Values, Addiction free Living, And Social Awareness Among Students पाचोड12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण तालुक्यातील पारुंडी येथील पारसनाथ गोशाळेत पारसनाथ गोशाळा व ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीत दहादिवसीय बालसंस्कार शिबिराचे…

Read More

एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या ‎मुद्द्यावरून राजकारण तापले‎:27 आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आज महामोर्चा‎

अनुसूचित जाती (एससी) ‎‎आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या‎(अ, ब, क, ड) मुद्द्यावरून ‎‎राज्यातील राजकीय आणि‎सामाजिक वातावरण कमालीचे‎तापले आहे. या प्रस्तावित ‎‎उपवर्गीकरणाला तीव्र विरोध ‎‎करण्यासाठी मंगळवार, ३० जून‎रोजी विधान भवनावर एक भव्य ‎‎महामोर्चा धडकणार आहे. या ‎‎पार्श्वभूमीवर, अनुसूचित जातीच्या ‎‎२७ आमदारांनी सोमवारी मुख्यमंत्री ‎‎देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‎‎आपली तीव्र नाराजी व्यक्त केली ‎‎आणि आरक्षणातील‎उपवर्गीकरणाची प्रक्रिया‎कायमस्वरूपी रद्द करण्याची‎मागणी केली.‎…

Read More

शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल- लक्ष्मीकांत देशमुख:गांधी दर्शन शिबिरात माजी सनदी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन

छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे संविधानातील समतेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल ठरले, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेल्या ३२ व्या गांधी दर्शन शिबिरात ते बोलत होते. गांधी भवन, कोथरूड येथे रविवारी झालेल्या या शिबिरात देशमुख ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’…

Read More

शिवसेनेच्या बूथ स्तरावर हालचालींना वेग:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात आढावा बैठक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. याच अनुषंगाने शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात बूथ पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न आणि बूथ स्तरावरील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, किरण साळी, आनंद गोयल,…

Read More

अंजुम शर्माने रणवीर सिंगचे कौतुक केले:म्हटले – ते खूप अप्रतिम आणि सुरक्षित अभिनेता आहेत; ‘धुरंधर’मधील रहमानच्या भूमिकेचेही कौतुक केले

अभिनेता अंजुम शर्मा सध्या ‘कॅप्टन’ या वेब सीरिजमधील ‘मुन्ना’ या त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. ‘मिर्झापूर’मधील शरद शुक्लानंतर अंजुमने यावेळी एक पूर्णपणे वेगळी आणि मनमौजी भूमिका साकारली आहे. दैनिक भास्करशी बोलताना अंजुम शर्माने इंडस्ट्रीमध्ये बाहेरचा माणूस म्हणून केलेल्या संघर्षावर, स्टार्सच्या असुरक्षिततेवर आणि ओटीटीच्या बदलत्या युगावर चर्चा केली. प्रश्न: ओटीटीने बॉलिवूड आणि मेनस्ट्रीम सिनेमाची कथा सांगण्याची पद्धत…

Read More

CBSE 12th Re-evaluation Deadline Extended to June 7

नवी दिल्ली56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBSE ने 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जूनवरून वाढवून 7 जून केली आहे. बोर्डानुसार, हा निर्णय विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यासाठी आणि पोर्टलवर आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. CBSE ने 2 जून रोजी निकालानंतरच्या समस्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले होते. त्यानंतर…

Read More

Suvendu Adhikari PM Modi; West Bengal CM Oath Ceremony Photos | Amit Shah Dilip Ghosh Agnimitra Paul

Marathi News National Suvendu Adhikari PM Modi; West Bengal CM Oath Ceremony Photos | Amit Shah Dilip Ghosh Agnimitra Paul BJP MLA कोलकाता48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले सरकार स्थापन झाले. सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुवेंदू यांनी रोड शो केला. या समारंभात मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या…

Read More