Headlines

Rs 1.19 Lakh Seized, Six Booked

हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली शहर पोलिसांनी सोमवारी ता. 22 सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण 1 लाख 19 . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी छापासत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस…

Read More

सामंथाने लॉन्च केले टॉक्सिन-फ्री परफ्यूम:रणबीरपासून रश्मिकापर्यंत; परफ्यूम व्यवसायात उतरले सेलेब्स, चाहत्यांशी बनतंय नवीन कनेक्शन

चित्रपट स्टार बऱ्याच काळापासून परफ्यूम ब्रँड्सची जाहिरात करत आहेत, पण आता ते स्वतः या व्यवसायात उतरले आहेत आणि आपापल्या पद्धतीने चाहत्यांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रणबीर कपूरने गेल्या वर्षी ‘ARKS’ नावाचा परफ्यूम लॉन्च केला. यात रणबीरने ऑनलाइन रणनीतीचा अवलंब केला. कंपनीने स्विगी इन्स्टामार्टसोबत भागीदारी केली आणि तो क्विक कॉमर्सवर उपलब्ध करून दिला. तर सामंथा…

Read More

बिबट्याच्या दहशतीचे झाले ‘रसवंतीगृह’:आळेफाटा परिसरात हटके व्यवसायाची चर्चा‎

आळेफाटा व्यवसायाला नाव देताना अनेकदा देव किंवा कुटुंबीयांच्या नावाचा आधार घेतला जातो. मात्र, जुन्नर-आंबेगाव पट्ट्यातील बिबट्याच्या दहशतीलाच एका कल्पक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची ओळख बनवले आहे. आळेफाटा-शिरूर मार्गावर सुरू झालेल्या ‘बिबट्या रसवंतीगृह’ या नावाने सध्या संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता निर्माण केली असून, उसाच्या रसासोबतच या नावाची गोडीही चर्चिली जात आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर या…

Read More

एअर इंडियाच्या विमानात तासभर एसीशिवाय बसून राहिले प्रवासी:दिल्ली विमानतळावर गोंधळ; इंदूरसाठी 3 तास उशिरा उड्डाण

दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2515 विमानाला तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून परत टर्मिनलवर आणावे लागले. धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात एअर कंडीशनिंग (AC) बंद करण्यात आले. प्रचंड उष्णता आणि बंद केबिनमध्ये तासभर अडकल्याने प्रवाशांची तब्येत बिघडायला लागली. दिल्ली विमानतळावर प्रवाशांनी परताव्याची मागणी करत घोषणाबाजी केली. हे विमान दररोज दुपारी 12:10 वाजता दिल्लीहून उड्डाण करते आणि 1:45 वाजता…

Read More

नेहा पेंडसेला रस्त्यावर एका व्यक्तीने पकडले होते:अभिनेत्रीने घाबरून चावी त्या व्यक्तीच्या गाडीवर फेकली होती

टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी नुकतेच सांगितले की, मुंबईत सकाळी जॉगिंग करत असताना एकदा एका व्यक्तीने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली आणि अचानक त्यांना पकडले होते. नेहा पेंडसे यांनी ‘हॉट्टरफ्लाई’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्या एका सकाळी मुंबईत जॉगिंगसाठी बाहेर पडल्या होत्या. तेव्हा एका माणसाने त्यांची गाडी त्यांच्याजवळ थांबवली आणि हळू आवाजात रस्ता विचारला,…

Read More

सातारा क्राइम डायरी:मालगावात किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांत हाणामारी; एकावर गुन्हा

सातारा तालुक्यातील मालगाव येथे शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण काशीद हे गावातील रस्त्याने जात असताना समीर पटेल याच्याशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. “टक लावून का पाहतोस?” या कारणावरून सुरू झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत…

Read More

बीड हत्याकांडाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित:मुंडे बंधू-भगिनी आक्रमक, पूर्वनियोजित कटाचा आरोप, सभागृहात जोरदार चर्चा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले यांच्या हत्येचे तीव्र पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोप, चौकशीची मागणी आणि कठोर कारवाईच्या सूचना यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात जोरदार भूमिका घेत या हत्येमागील मास्टरमाईंडचा…

Read More

सरकारने 23 नवीन दहशतवादी घोषित केले:12 पाकिस्तानचे रहिवासी; 11 जम्मू-काश्मीरचे मूळ रहिवासी; यादीत एकूण 80 नावे

केंद्र सरकारने शनिवारी 23 लोकांना दहशतवादी घोषित केले आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे सर्व जैश-ए-मोहम्मद (JeM), लष्कर-ए-तैयबा (LeT), द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) आणि जमात-उद-दावा (JuD) यांसारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. सरकारच्या मते, हे लोक दहशतवाद्यांची भरती करणे, भारतात घुसखोरी करणे, दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणे, दहशतीसाठी पैसे गोळा करणे, शस्त्रे पोहोचवणे आणि इतर मदत…

Read More

आंतरवाली सराटीत प्रसाद लाड – जरांगेंत चर्चा:जरांगेंनी 30 तारखेचे उपोषण मागे घ्यावे – लाड; सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही – जरांगे

मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे संभाव्य आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावर जरांगे कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. प्रसाद लाड म्हणाले, सध्या कडाक्याचे उन पडले आहे. त्यामुळे माझे मनोज जरांगे यांना…

Read More

फेरबदल:महावितरणला सौर कृषिपंपमध्ये देशात प्रथम स्थान मिळवून देणारे धनंजय औंढेकर संचालकपदी रुजू

आपल्या कार्यकारी संचालकपदाच्या कार्यकाळात महावितरणला ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’मध्ये देशात प्रथम स्थान मिळवून देणारे धनंजय औंढेकर यांनी महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून गुरुवारी (१८ जून) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते कार्यकारी संचालक (वितरण/प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. औंढेकर गेल्या २९ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. नवनियुक्त संचालक…

Read More