Headlines

‘उत्कृष्ट सरपंच गाव कारभारी’ पुरस्कार स्नेहल कडू यांना प्रदान:अशोक नगर ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा‎

अशोक नगर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील कर्तृत्ववान महिला सरपंच स्नेहल कडू यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे २०२६ चा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “गाव कारभारी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २ जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात प्रदान करण्यात आला. “राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले’ गाव हेच माझे तीर्थ असा…

Read More

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सकडून पिंपरी-चिंचवडमध्ये मॉलवर फायरिंग:फेसबुक पोस्टनंतर पुण्यात खळबळ; थेट जीवे मारण्याची धमकी

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कोयता गँगच्या वाढत्या दहशतीनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध ‘एजे फर्निचर मॉल’वर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर पोलिस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली असून शहरातील सुरक्षेचा…

Read More

उन्हाचे चटके, आश्वासनांचे फुगे अन् मराठा समाजाची घुसमट:आंदोलन, आश्वासन, माघार या चक्रव्यूहात अडकले मनोज जरांगे; समाजात संताप

मराठा आरक्षणाच्या लढ्याची कहाणी आता एखाद्या ठराविक पटकथेसारखी वाटू लागली आहे. पहिला अंक – मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन; दुसरा अंक – सरकारचे शिष्टमंडळ; तिसरा अंक – चर्चा व आश्वासन; चौथा अंक – आंदोलन मागे; आणि 5 वा अंक – पुन्हा तेच प्रश्न, तीच निराशा. हे चक्र इतक्या वेळा फिरले आहे की, आता मराठा समाजातील…

Read More

नागपूर हादरले:इन्स्टाग्रामवरील 'प्रेम त्रिकोण' ठरला जीवघेणा, कळमना परिसरात 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या

सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील आकर्षण जेव्हा टोकाच्या द्वेषात बदलते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, याचा धक्कादायक अनुभव नागपूरच्या कळमना परिसरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या वादाने अवघ्या 17 वर्षांच्या जोहरान मुस्तफा शेख या तरुणाचा बळी घेतला आहे. मैत्रीच्या नावाखाली ‘डेथ कॉल’ घटनेची सुरुवात झाली ती सोशल मीडियावरील मैत्रीतून. जोहरान आणि…

Read More

Monsoon to arrive in Kerala on May 26; Super El Nino threat increases, monsoon likely to arrive 5 days earlier

Marathi News National Monsoon To Arrive In Kerala On May 26; Super El Nino Threat Increases, Monsoon Likely To Arrive 5 Days Earlier नवी दिल्ली / वॉशिंग्टन3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दक्षिण-पश्चिम मान्सून यंदा वेळेपूर्वी म्हणजेच २६ मे रोजी धडकू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती निर्माण…

Read More

न्यायालय परिसरात वकिलांवर हल्ले:हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, एसआयटी स्थापन करण्याची मागणी

महाराष्ट्रातील न्यायालयीन परिसरांमध्ये वकिलांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. राज्यात वकिलांवरील हिंसक हल्ले आणि न्यायालयीन परिसरातील ढासळती सुरक्षा व्यवस्था याविरोधात विधिज्ञ ॲड. शोमितकुमार साळुंके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ म्हणून फौजदारी जनहित याचिका दाखल…

Read More

तुका जातो वैकुंठाला नाट्य प्रयोगाने प्रेक्षक भारावले:अधिक महिन्यानिमित्त नरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त केले सादरीकरण‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त तुका केवडा केवडा तुका आकाशा एवढा अर्थात तुका जातो वैकुंठाला या नाट्यप्रयोगाचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले. नरखेड ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी नाट्य मंडळ सोहाळे यांचा तुका जातो व . संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित…

Read More

चांदी ₹3,863 ने वाढून ₹2.25 लाख प्रति किलो:सोने ₹1,748 ने वाढून ₹1.43 लाख प्रति 10 ग्रॅम, या वर्षी ₹10 हजारने महाग झाले

सोन्या-चांदीच्या दरात आज, म्हणजेच 2 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,748 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, 1 किलो चांदी 3,863 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. टीप:- सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत किलोमध्ये |…

Read More

हवामान अंदाज:मान्सून 2-3 दिवसांत राज्यातील सर्व विभाग व्यापण्याची शक्यता, सध्या मान्सून कोकणातील हर्णे, बंगालच्या सिलीगुडीत थांबला

भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच असे घडले की, त्याची गती दोन्ही टोकांवर (पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी) थांबली. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत तो वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. लवकरच मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. याशिवाय तो संपूर्ण तामिळनाडू व्यापत ओडिशा आणि छत्तीसगडपर्यंत पोहोचेल. मान्सूनचे पूर्व टोक…

Read More

आंदोलनाचा धसका:नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन, आमदार जानकरांची पदयात्रा अखेर स्थगित

गेली २ महिन्यांपासून माळशिरस तालुक्यात सुरू असलेला अनियमित आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच ग्रामीण भागात रात्री ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनाच्या त्रासाविरोधात आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळापूर ते माळशिरस अशी २० किलोमीटर लांबीची भर उन्हातील पायी पदयात्रा गुरुवार दि. २१ मे रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आंदोलनाची तीव्रता पाहून…

Read More