शनी जयंतीला 16 मे रोजी चौथऱ्यावरून दर्शन बंद:शनि जयंती, शनैश्चरी अमावस्येचा दुर्मिळ योग असल्याने भाविकांची राहणार गर्दी
शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनि जयंती आणि शनैश्चरी अमावस्या असा दुर्मिळ योग येत असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी प्रशासन आणि देव . देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस तहसीलदार सोनाली…