Headlines

मिर्झापूर: द मूव्हीचा टीझर उद्या येणार:चित्रपटातील मुन्ना भैया, गुड्डू भैया आणि कालीन भैया या पात्रांचे पोस्टर जारी

मिर्झापूर: द मूव्ही 4 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचा टीझर 25 जून रोजी दुपारी 12 वाजता प्रदर्शित केला जाईल. टीझरपूर्वी निर्मात्यांनी मुन्ना भैय्या, गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या यांचे फर्स्ट लुक कॅरेक्टर पोस्टर्स जारी केले आहेत. यासोबतच ‘गद्दी’चे एक खास पोस्टरही शेअर करण्यात आले आहे, ज्यावर लिहिले आहे, “गद्दी आहे तर आम्ही आहोत.”…

Read More

अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले!:चित्तेपिंपळगावात भीषण अपघातात 18 वर्षीय तरुणी ठार, वडील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणीचे ‘मोठी अधिकारी’ होण्याचे स्वप्न या अपघातामुळे कायमचे अधुरे राहिले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

‘अपघात मुक्त अकोला’साठी 46 ठिकाणी नाकाबंदी केंद्र:पोलिस अधीक्षक कार्यालयात रस्ता सुरक्षा बैठकीत निर्णय‎

जिल्हा पोलिस व संबंधित विभागांच्या वतीने मंगळवारी ९ जून रोजी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघात व रस्ता सुरक्षा विषयक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात अपघात कमी करण्यासाठी ‘अपघात मुक्त अकोला’ हे अभियान राबवण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यामध्ये दोन सत्रांत ४६ ठिकाणी नाकाबंदी केंद्राची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची…

Read More

राजूर येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाचा सुधारित अहवाल दाखल:4 महसूल मंडळ, 22 सज्जा, 63 गावे राहतील अपर तहसील अंतर्गत‎

‘अ’ दर्जा प्राप्त राजुरेश्वराला तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक व तालुका कृती समितीकडून १३ वर्षांपासून संघर्ष केला जात आहे. शासनाने नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय व अपर तहसील कार्यालय निर्मिती व विभाजनासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या निकषांप्रमाणे भोकरदन तालुका विभाजन होऊन राजूरला अपर तहसील कार्यालय होण्यासाठी…

Read More

"शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे''‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या…

Read More

राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिनाला वादाची किनार:बॅनरवर महापुरुषांचे फोटो गायब असल्याचा रोहित पवारांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच सभागृहाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,…

Read More

महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर:बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्यांनी माघार घ्यावी, रवींद्र चव्हाण यांची विनंती

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, असे असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण…

Read More

पाकिस्तानी नेते नबील गाबोल म्हणाले- मी 'धुरंधर 3' बनवेन:म्हणाले- मी राकेश बेदी नाही, चित्रपटातून असे उत्तर देईन; जे आदित्य धर लक्षात ठेवेल

पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल यांनी पाकिस्तानच्या ल्यारी भागावर आधारित एक चित्रपट बनवण्याबद्दल सांगितले, ज्याचे नाव ‘ल्यारी का गब्बर’ असेल. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये नबील म्हणाले की, आता मी भारताला जे उत्तर देईन, त्यांनी ल्यारीविरुद्ध ‘धुरंधर 1’ आणि ‘धुरंधर 2’ बनवले आहेत. मी त्यांना ‘धुरंधर 3’ बनवून देईन, पण त्याचे नाव ‘धुरंधर’ नसून ‘ल्यारी…

Read More

पहलाज निहलानी यांच्या शोकसभेला पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी:हेमा मालिनी, अनिल कपूर आणि गोविंदा यांच्यासह अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली

दिवंगत चित्रपट निर्माता आणि माजी सीबीएफसी प्रमुख पहलाज निहलानी यांची शोकसभा शनिवारी मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत झालेल्या या शोकसभेत बॉलिवूडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पहलाज निहलानी यांचे 4 जून रोजी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले होते. ते बऱ्याच…

Read More

डेलनाज इराणीने घटस्फोटानंतर पोटगी घेतली नव्हती:अभिनेत्री म्हणाली- शांततेला प्राधान्य दिले, माजी पतीने कदर केली नाही

अभिनेत्री डेलनाज इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचे माजी पती राजीव पॉल यांच्याकडून घटस्फोट (२०१२) झाल्यानंतर पोटगी न घेतल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांचे लग्न १९९८ मध्ये झाले होते, २०१० मध्ये ते वेगळे झाले आणि त्यांनी कायदेशीर लढाईपेक्षा मानसिक शांततेला प्राधान्य दिले. डेलनाज इराणी यांनी हॉटरफ्लाईला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. त्यांनी सांगितले की…

Read More