दिव्य मराठी प्रयोग:घरी बनवलेला शुद्ध खवा 350 रुपये किलो, बाजारात 260 रुपयांचा भाव; ग्राहकांनो तुम्हीच ठरवा बाजारात मिळणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी ६०० निकृष्ट पेढा अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट खव्यापासून बनवलेल्या पेढ्यांची सर्रास . या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेतला. तिथे सर्रास २६० ते २७० रुपये किलो दराने…