मंगळवेढ्यात आजपासून भक्तीचा जागर, कीर्तन, भारूड अन् पुष्पवृष्टी:संत चोखामेळा यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवेढ्यात कार्यक्रमांचे आयोजन
संत शिरोमणी चोखामेळा यांच्या ६८८ व्या स्मृतिदिनानिमित्त ५ ते ७ मे २०२६ या कालावधीत मंगळवेढ्यात विविध धार्मिक सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. . मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी स. ९ वा.श्री संत दामाजी मंदिर ते संत शिरोमणी चोखोबा महाराज समाधी मंदिरापर्यंत दिंडी…