शरीरात लपवलेले साडेपाच कोटींचे सोने मुंबई विमानतळावर जप्त:कर्मचाऱ्यांसह 7 अटकेत, डीआरआयचीकारवाई
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्स्ट’ राबवून सोन्याच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. तस्करांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी प्रवाशांच्या शरीरात सोने लपवल्याचे समोर आले आहे. या कारवाईत ५.५० कोटी रुपये किमतीचे ३.४ किलो सोने जप्त केले असून विमानतळावरील ३ कर्मचाऱ्यांसह ७ जणांना अटक केली आहे.विमानतळावर उतरल्यानंतर हे सोने सुरक्षितपणे बाहेर…