'शक्ती' कायद्यातील तरतुदी नव्या कायद्यात समाविष्ट:गुन्हेगारांवर कडक कारवाई करा – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘शक्ती’ कायदा, नवीन फौजदारी कायदे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आपले मत व्यक्त केले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘शक्ती’ कायद्यातील अनेक…