जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशाही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशात हिंदू व मुस्लिमांना एकाच भावात गॅस, पेट्रोल व डिझेल मिळते. त्यामुळे देशात विकास व सोयी सुविधांच्या बाबतीत कुणाशीही भेदभाव होत नाही. या प्रकरणी कुणी माझ्याकडे जातीचा विषय काढला, तर मी त्याला लाथ घालेन, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक…