Headlines

Ranveer Singh Don 3 Controversy

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘डॉन 3’ चित्रपटाच्या वादामध्ये, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी हिंदी रशला सांगितले की, अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात असहकार (नॉन-कोऑपरेशन) निर्देश जारी करण्यापूर्वी त्यांनी रणवीर आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांचे व्हॉट्सॲप चॅट्स स्वतः वाचले होते. रणवीरने सर्व काही…

Read More

एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट; राज्याच्या राजकारणात काय घडणार? सर्वांना उत्सुकता

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय?…

Read More

क्रेडिट कार्डच्या थकीत बिलावरून एजंटची व्यक्तीला मारहाण:पुण्यात भररस्त्यात घडली घटना; रिकव्हरी एजंट की गुंड? कारवाईची मागणी

क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्यावरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून एका व्यक्तीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर सर्वसामान्य लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, रिकव्हरी एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे बँकेचे रिकव्हरी एजंट आहेत की गुंड? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. देशात गत काही वर्षांत…

Read More

कोणाची तरी 'वाट' लावण्यासाठीच खरात प्रकरण बाहेर काढले:शेतकऱ्याला नाही, पण खरातला पाणी मिळतंय – राज ठाकरे

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना…

Read More

आज अजितदादा आपल्यात नाहीत…:राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक, कार्यकर्त्यांना केले भावनिक आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 27 वर्षे पूर्ण होत असताना यंदाचा वर्धापन दिन मात्र वेगळ्याच भावनांनी भारलेला आहे. जानेवारी महिन्यात बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पक्षालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येकाला आधार देणारे…

Read More

वृक्ष लागवडीची चौकशी दडपण्याचा प्रयत्न:सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ, स्मरणपत्रांना प्रतिसाद नाही

कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून केलेल्या वृक्षलागवडीच्या कामाची चौकशी दडपण्यासाठी वनीकरण विभागाकडून चौकशी पथकाला कागदपत्रे सादर केली जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पाच वेळा पत्र देऊनही वनीकरण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौकशी पथकाने या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. याप्रकरणी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे….

Read More

Hingoli NEET Student Suicide Video Plea: Mother Forgive Me

हिंगोली येथे नीटची परीक्षा दिलेल्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मृताची ओळख सुशील ढगे अशी झाली आहे. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी मोबाईल फोनवर स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर कुटुंबीयांना व्हिडिओ पाठवून त्याने एका विहिरीत उ . सुमारे 33 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये सुशीलने हात जोडून आईची माफी मागितली. तो म्हणाला- आई, मला माफ कर. आई, तू सुमेधसोबत…

Read More

10 Lakh Sadhus, 1000 Acres Sadhu Gram, 118 Hectares Parking

कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविक व साधू-महंतांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन, प्रशासनाने 2015 च्या तुलनेत यंदा साधुग्रामचा विस्तार तब्बल तिपटीने वाढवण्यात आला असून, 1000 एकर जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त साधुग्राम उभारण्याचे प्रस् . प्रयागराजमध्ये कुंभाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचे सरकारकडून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डींग सुरू असल्याने यंदा नाशिकमध्ये 5 कोटींहून अधिक भाविक…

Read More

मनमाडमध्ये टर्फसाठी भाडेकरारास वंचित बहुजन आघाडीकडून विरोध:नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत ठराव रद्द करण्याची मागणी‎

मनमाड नगरपालिकेने आययूडीपी विभागातील जागा टर्फसाठी भाडेकराराने देण्याचा घेतलेला निर्णय जनहितविरोधी असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी शहर शाखेतर्फे बुधवारी सकाळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नगरपरिषद हद्दीतील आययूडीपी साईट क्रमांक १८ मधील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच सार्वजनिक उद्यानासाठी राखीव ठेवण्याऐवजी ती खासगी वापरासाठी…

Read More

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी:बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे “धम्म पहाट” कार्यक्रमाचे आयोजन

पुणे येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती’तर्फे १ ते ३ मे २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष असून, यानिमित्त भव्य खिरदान वाटपही केले जाणार आहे. ही माहिती समितीचे अध्यक्ष आणि पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाडेकर यांनी…

Read More