Headlines

तेल कंपन्या पेट्रोल ₹14 तोट्यात विकत आहेत:डिझेलवर ₹18 चे नुकसान, कच्चे तेल महाग झाल्यामुळे घरगुती गॅसवरही ₹80,000 कोटींचा बोजा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती असूनही किरकोळ दरात वाढ न झाल्यामुळे कंपन्यांना प्रत्येक लिटर पेट्रोल आणि डिझेलवर तोटा होत आहे. रेटिंग एजन्सी इक्राच्या मते, तेल कंपन्यांना पेट्रोलवर ₹14 आणि डिझेलवर ₹18 प्रति लिटरचा तोटा सहन करावा लागत आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाचे दर वेगाने वाढले…

Read More

राहुल 56 वर्षांचे झाले, काँग्रेस मुख्यालयात वाढदिवस साजरा करणार:प्रियांका गांधींसोबत पोहोचले; कार्यकर्त्यांनी पोस्टरवर दूध अर्पण केले

काँग्रेस खासदार राहुल गांधी आज ५६ वर्षांचे झाले. ते कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि INDIA आघाडीच्या अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय इंदिरा भवनबाहेर राहुल गांधींच्या वाढदिवसाचे पोस्टर लावण्यात आले. राहुल यांच्या वाढदिवसाशी संबंधित २ फोटो……

Read More

नाशिक विधान परिषद निवडणूक:25 काेटी मालमत्ता असलेल्या दराडेंना 100 काेटीपार तीन उमेदवारांचे आव्हान, गणेश गिते 177, गोकुळ गिते 149, कोकणी 109 कोटींचे मालक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळीत उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून संपत्तीचे डोळे दीपवणारे आकडे समोर आले आहेत. या निवडणुकीत शेती आणि व्यवसायातून कोट्यवधींची कमाई असलेले ‘धनदांडगे’ उमेदवार रिंगणात उतरल्याचे विवरण पत्रांवरून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत राजकीय ताकदीबरोबरच ‘आर्थिक’ ताकदीचीही मोठी चर्चा रंगत आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार आणि माजी आमदार नरेंद्र…

Read More

₹25 हजारात विकले कोंबडीचे एक अंडे:पोपटाने समुद्रात पाण्याखाली केली सफर; शाळेत बांधले भूताचे मंदिर

लडाखमध्ये एका व्यक्तीने कोंबडीचे एक अंडे ₹25 हजार रुपयांना विकत घेतले. तर, उत्तर अमेरिकेत एका पोपटाने समुद्रात पाण्याखाली सफर केली. तिकडे, उत्तराखंडमधील एका सरकारी शाळेत भूताचे मंदिर बांधण्यात आले. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया… तर या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि हटके बातम्यांसह… खबर हटके…

Read More

कल्याणमधील भीषण अपघातात रीलस्टार प्रेम भाटीचा मृत्यू:कुटुंबावर शोककळा, रस्त्यावरील खडी अन् खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याचा आरोप

सोशल मीडियावर आपल्या विनोदी आणि हॉरर रील्स तयार करणारा प्रेम भाटीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास कल्याणमधील मोहने परिसरात रस्त्यावरील खड्डे आणि खडीमुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने प्रेम भाटीचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी 13 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घरी परतत होता. मोहने येथील शिवसेना शाखेजवळून…

Read More

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय!:मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि…

Read More

लोकसहभागातून गणोरेची ‘शिंदेवाडी शाळा’ बनली हायटेक:रामनारायणजी बुब ट्रस्ट आणि “अप्रोच फाउंडेशन”तर्फे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व साहित्य वाटप‎

“चांगले शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य पाया आहे. शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांची खंबीर साथ यामुळेच ग्रामीण भागातील गणोरे शेत शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शिंदेवाडी शाळा आज अद्ययावत व समृद्ध होत आहे. अनेक देणगीदारांच्या योगदानातून येथे विविध उपक्रम र . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथे रामनारायणजी बुब ट्रस्ट व पुणेस्थित ‘अप्रोच हेल्पिंग हॅन्ड…

Read More

पुण्यात 'लिंगभाव समावेशन अन् कौशल्य विकास' युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन:महिलांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवणे हेच उद्दिष्ट- केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पुणे येथे ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) येथे आयोजित ‘विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा हा एक भाग होता. या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला…

Read More

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎ Source link

Read More

लातूरचा आधारवड कोसळला! माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन:‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; शिक्षणविश्वात शोककळा

लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण काढली. लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण…

Read More