अमरावतीत पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला:रक्तदान शिबिरांची शृंखला सुरु, गौ माता समितीचा पुढाकार
एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची रक्ततुला केली जाणे, ही सर्वसामान्य बाब आहे. पण रक्तदानाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहणाऱ्या अमरावतीने त्याहीपुढे जाऊन पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला करण्याचे ठरविले आहे. भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त ही रक्ततुला केली जाईल. त्यासाठी रक्तदान शिबिरांची श्रृंखला आरंभ झाली असून या शिबिरांद्वारे गोळा होणाऱ्या रक्ताच्या आधारे ही तुला केली जाईल. त्यासाठी अखिल भारतीय…