Headlines

संजय राऊत- मुरलीधर मोहोळ भेटीने चर्चांना उधाण:पुणे दौऱ्यात दोघांमधील भेट राजकीय चर्चेचा विषय; बैठकीआधी अनपेक्षित वळण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीत एक वेगळीच घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या….

Read More

विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट?:99 टक्के उद्धव ठाकरेच उमेदवार; मविआमध्ये ठाकरेंच्या उमेदवारीवर संभ्रम; शेवटच्या क्षणी मोठा निर्णय?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मात्र 99 टक्के उमेदवार उद्धव ठाकरेच असतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तरीही त्यांनी 1 टक्का सांगता येत नाही, पण बॉस इज ऑल्वेज राईट, असे म्हणत अंतिम निर्णय नेतृत्वावरच अवलंबून असल्याचे सूचित केले….

Read More

पाणीटंचाई व घरकुल आढावा बैठकीस गैरहजर राहणे भोवले:तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित, सीईओ विवेक गायकवाड यांचे आदेश

हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणाऱ्या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी तारीख 29 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या…

Read More

Ganga Expressway Inauguration LIVE Video Update; PM Narendra Modi Speech

Marathi News National Ganga Expressway Inauguration LIVE Video Update; PM Narendra Modi Speech | Meerut Prayagraj Corridor Photos हरदोई17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हरदोई येथून यूपीच्या सर्वात लांब गंगा एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले. जनसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी घोषणा केली की, एक्सप्रेस-वे हरिद्वारलाही जोडला जाईल. पंतप्रधानांनी सपा आणि काँग्रेसवर हल्ला चढवला. ते म्हणाले…

Read More

भाऊ गेला हेच मोठे नुकसान, हा पराभव गौण:गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य, धनंजय देशमुख यांचे अश्विनी देशमुखांच्या पराभवावर भाष्य

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवाची पंचक्रोशीत चर्चा सुरू असताना आता संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माझा भाऊ गेला हे आमचे मोठे नुकसान आहे. त्यापुढे हा पराभव गौण आहे. गावकऱ्यांचा कौल आम्हाला…

Read More

पार्थ पवारांच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे?:VSR विमान प्रवासावर RTI कार्यकर्त्याचा सवाल; जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या व्हीएसआर कंपनीच्या विमान प्रवासावर जोरदार टीका केली आहे. 1800 कोटींची जमीन मोफत स्वतःच्या कंपनीच्या नावावर करून घेताना पार्थ पवारांना काहीही माहिती नसते. आणि त्यांच्या म्हणण्यावर सरकार व यंत्रणा विश्वास ठेवते. जनतेला मूर्थ समजणे बंद करा. तुमच्या खासगी दौऱ्यात सरकारी अधिकारी कसे? याचे…

Read More

ठेकेदाराचा निष्काळजीपणा जीवावर बेतला:क्रेन अंगावर कोसळून पोलिसाचा जागीच मृत्यू, मानखुर्दमध्ये मनपाच्या कामादरम्यान घडली घटना

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते कामात सुरक्षेचा खेळखंडोबा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान, एक अवाढव्य ड्रिलिंग क्रेन थेट मोटारसायकलवर कोसळली. या भीषण अपघातात नेहरू नगर पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष गोपाळ चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. ठेकेदाराने क्रेन उभी करताना दाखवलेला निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर…

Read More

बच्चू कडूंनी 'प्रहार'च्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळली:म्हणाले – निव्वळ आमदारकीसाठी शिवसेनेसोबत जावे एवढा मी नालायक नाही

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपल्या संघटनेची शिवसेनेसोबत होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा फेटाळली आहे. आम्ही खूप संघर्षातून संघटना उभी केली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या बातम्या पाहून दुःख वाटले. मी जुना शिवसैनिकच आहे. शिवसेनेशी बंडखोरी करून आम्ही प्रहार संघटना उभी केली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षात न जाता स्वतःच्या जिवावर संघर्ष करणारा मी राज्यातील एकमेव कार्यकर्ता…

Read More

Gold Silver Rates India | Silver Up ₹2370 to ₹2.39 LakhKg, Gold ₹1.49 Lakh10g

Marathi News Business Gold Silver Rates India | Silver Up ₹2370 To ₹2.39 LakhKg, Gold ₹1.49 Lakh10g नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोने ३९ रुपयांनी महाग होऊन १,४८,८२१ रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी त्याची किंमत…

Read More

मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून सोनसाखळी लुटली:पुण्यात पाच आरोपींना अटक, 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त

पुण्यात एका विवाह समारंभातील मेंदी कार्यक्रमात शस्त्राचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची सोन्याची साखळी लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील संगमवाडी परिसरात सुनीता काची यांच्या घरी घडली. फिर्यादी नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी…

Read More