Headlines

कसबा गणपतीला वैशाख मासानिमित्त चंदन उटी, विविध फुलांची सजावट:ब्रह्मणस्पती सूक्त पठणाचे आयोजन; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

वैशाख महिन्यानिमित्त ग्रामदैवत श्री कसबा गणपती मोरयाला चंदन उटी चा लेप लावून पूजा करण्यात आली. तसेच मोगरा, चाफा, जरबेरा, कमळ, गुलाब, जास्वंद, मांदार आदी फुलांची सजावट यावेळी करण्यात आली होती. मूळ रूपातील जयती गजाननाचे स्वरूप डिसेंबर २०२५ मध्ये सर्व भाविकांसमोर आले. त्या प्रथमच अशा प्रकारचे चंदन उटी लेपन सोहळा करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त…

Read More

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे काळाची गरज- डॉ. रघुनाथ माशेलकर:शिक्षण प्रसारक मंडळीच्या 'सहनिर्मिती' कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित ‘भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर शिक्षणाचा हक्क, योग्य शिक्षण आणि योग्य पद्धतीने दिले जाणारे शिक्षण या तीन महत्त्वाच्या संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या…

Read More

'फुलचंद पानात' नशा करणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त:शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली

पुणे पोलिसांनी ‘फुलचंद पानात’ नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मादक गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 3 लाख 38 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना,…

Read More

भारतीय साडीत दिसली पॉप सिंगर रिहाना:मुंबई ट्रिपनंतर हिरवी-गुलाबी साडी आणि जड दागिन्यांमध्ये पोज दिल्या

पॉप सिंगर रिहाना ने तिच्या मुंबई दौऱ्यानंतर भारतीय साडीत फोटोशूट केले आहे. रिहानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तिने हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या देसी लूकमध्ये तिने डायमंड आणि एमराल्ड (पन्ना) ची हेवी ज्वेलरी देखील घातली आहे. व्हिडिओमध्ये रिहाना साडी नेसून आनंदाने पोज देताना दिसत आहे. तिने तिच्या…

Read More

पाकिस्तानातून बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा नागपूरमध्ये पर्दाफाश:मुंबईमार्गे पुरवठ्याचा संशय; 15 हजारांचा माल जप्त

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे आयात केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. मुंबईमार्गे नागपूरमध्ये आलेल्या या मालाची किंमत सुमारे 15,186 रुपये आहे. इतवारी परिसरातील मे. साईबाबा ट्रेडर्स, कासारपुरा गल्ली येथे पथकाने छापा टाकला. या छाप्यात “मेड इन पाकिस्तान” असे लेबल असलेली विविध सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवलेली आढळली. जप्त केलेल्या मालामध्ये…

Read More

धीरेंद्र शास्त्रींचा दावा- ऑक्सिजन बंद होऊनही मुलगा वाचला:नागपुरात ‘चमत्कारा’च्या दाव्यावरून नवा वाद

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या रामकथा कार्यक्रमादरम्यान ‘दिव्य दरबार’मध्ये त्यांनी एका गंभीर आजाराने ग्रस्त बालकाचा जीव “चमत्काराने” वाचल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANIS) आक्रमक झाली असून, त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी…

Read More

बारामती-राहुरी पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल:सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होणार; राहुरीत अक्षय कर्डिले मारणार बाजी ”रिंगसाईड रिसर्च” चा एक्झिट पोल

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. रिंगसाईड रिसर्च या कंपनीनेने केलेल्या एक्झिट पोल नुसार बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी…

Read More

अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठात रूपांतर, उच्चस्तरीय समिती स्थापन:शैक्षणिक गुणवत्ता; आरक्षण-शुल्क नियंत्रण यावर दोन महिन्यांत अहवाल

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अधिक स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन आणि इतर संबंधित घटकांकडून होत असलेल्या मागण्या लक्षात घेऊन, या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत उच्च व…

Read More

लग्नापूर्वीच तरुणीवर काळाचा घाला:भरधाव कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघींचा मृत्यू तर दोघे गंभीर

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात, होणाऱ्या नवरीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. शिखा विनायक बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर अशी मृतांची नावे असून, या अपघातात शिखाचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. कारचे टायर फुटल्यानंतर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याखालील झाडावर जोरात आदळले. जखमींना तातडीने…

Read More

Exit Poll Result 2026 LIVE Update; West Bengal Tamil Nadu Kerala

Marathi News National Exit Poll Result 2026 LIVE Update; West Bengal Tamil Nadu Kerala | Assam Election BJP Congress TMC DMK Seats नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालसाठीच्या सहा एक्झिट पोल्सचे (मतदानोत्तर चाचण्यांचे) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी पाच पोल्समध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर एका पोलमध्ये टीएमसीचे…

Read More