ठाकरे गटाच्या नेत्याने खासदारांना शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट काल झाला:खासदारांबद्दल एकनाथ शिंदे निर्णय घेतील- संजय शिरसाट
काल ठाकरेंच्या एका नेत्याने 6 खासदारांना शिवीगाळ केली त्यांचा परिणाम आज त्यांना जाणवले. त्यांना त्या पक्षात राहायचे नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे. म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात यावर सर्व काही ठरणार आहे, त्यांना कारवाईच्या नोटीसा दिल्या जातील, पण 6 खासदार त्याला एकत्रित समोर जातील, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी…