Headlines

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कारला अपघात:दिलीप धोत्रे सुखरूप, किरकोळ जखमी पुण्यात उपचार‎

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या फॉर्च्युनर कारला मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, सुदैवाने दिलीप धोत्रे आणि त्यांचे चालक बालंबाल बचावले आहेत. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. दिलीप धोत्रे हे मागील दोन दिवसांपासून…

Read More

Congress May Withdraw, Unopposed Polls Likely

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ब . काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज…

Read More

प्रकरणांच्या वेळेत निपटारा करण्याच्या मागणीची याचिका फेटाळली:सुप्रीम कोर्टाने म्हटले- आम्हाला वकिलांशी संघर्ष नको आहे

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी प्रकरणांच्या वेळेत (समयबद्ध) निकाली काढण्याच्या मागणीची याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर देशभरातील न्यायालयांमध्ये स्थगिती (स्थगन) देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन) तयार करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास नकार दिला. यावेळी खंडपीठाने हलक्या-फुलक्या शैलीत म्हटले की, आम्हाला वकिलांशी वैर घ्यायचे नाही. आम्ही वकिलांचे मित्र आहोत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर ही याचिका एका…

Read More

जळगावात लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी ACB चा मोठा छापा:कोट्यवधींचे घबाड उघड, तब्बल 2.94 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त

जळगाव येथे एका अधिकाऱ्याच्या घरावर पडलेल्या मोठ्या छाप्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अकोला येथे कार्यरत असलेल्या व जळगावात वास्तव्यास असलेल्या एका मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये अधिकाऱ्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले असून, एखाद्या धनकुबेरालाही लाजवेल अशी बेहिशोबी संपत्ती याठिकाणी सापडली आहे. जळगावमधील…

Read More