खर्डी गावात सोनाई-सीताई देवी यात्रेला प्रारंभ:रविवारी मुखवट्याची मिरवणूक, अक्षय्य तृतीयेपर्यंत रंगणार सोहळा; शेंदरी रंगातील भव्य मूर्ती आकर्षणाचे केंद्र
ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खर्डी गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री सोनाई-सीताई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला उत्साहा त सुरुवात झाली असून, १८५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा . अंदाजे १८५ वर्षांपूर्वी देवीचे मूळ स्थान शिरोळ येथील गोपाळपाड्यावर होते. स्थानिक रहिवासी भिका झनकर यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर, ग्रामस्थांनी अक्षय्य तृतीयेच्या…