Headlines

Sunetra Pawar Breaks Ajit Pawars 2019 Record in Baramati

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय झाला आहे. 24 व्या फेरीअंती सुनेत्रा पवार यांचा 2 लाख 18 हजार 930 एवढ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांना आव् . बारामती विधानसभेसाठी गत 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा…

Read More

सोनू निगम चाहत्याला म्हणाला- मार खाण्याचे काम का करता?:लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहता स्टेजवर चढला; सोनू म्हणाला- पुढच्या वेळी वाचवू शकणार नाही

कोल्हापूरमध्ये गायक सोनू निगमच्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक एक चाहता स्टेजवर चढला. तो स्टेजवर गायकाच्या पाया पडण्याचा प्रयत्न करू लागला. या घटनेमुळे सोनू निगम खूप अस्वस्थ दिसले. त्यांनी आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना इशारा दिला आहे. कोल्हापूरमध्ये कार्यक्रमादरम्यान सुरक्षा भंग सोनू निगम गेल्या आठवड्यात कोल्हापूरमध्ये परफॉर्म करत होते. ते त्यांच्या एका…

Read More

गायिकेने थलापती विजयच्या पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले:कार्यकर्त्याला लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक झाली, चिन्मई श्रीपदा म्हणाली- सगळे सारखेच आहेत

थलापती विजय यांच्या TVK (तमिळ वेट्री कळघम) पक्षाने तामिळनाडू निवडणुकीत 108 जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी विजय यांच्या पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची निंदा केली आहे. चिन्मयी श्रीपदा यांनी…

Read More

कुनिका सदानंदने दर्ग्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली:भागवत कथेत जाण्याचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली- दर्गा, मंदिर, चर्च, गुरुद्वारा सर्व ठिकाणी जाते

टीव्ही शो बिग बॉस 19 ची स्पर्धक आणि अभिनेत्री कुनिका सदानंदने नुकत्याच व्हायरल झालेल्या तिच्या दर्ग्यावर चादर चढवण्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. खरं तर, कुनिकाच्या एका पोस्टमध्ये एका युझरने X वर कमेंट करत अभिनेत्रीचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, मजारवर जाणाऱ्यांना मंदिरात जाणाऱ्यांशी अडचण होईल. तू फक्त एक गुलाम आहेस, आम्ही तुझं दुःख समजू शकतो. दुसरं…

Read More

मोदी म्हणाले- टीएमसीचा अहंकार तुटला, भाजपचा विजय निश्चित:ममता सरकारच्या राजवटीत 'माँ-माटी, मानुष'चा सन्मान नाही, छोटे नेते स्वतःला सरकार समजतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव आणि हुगळी येथील हरिपाल येथे रॅली घेतली. त्यांनी बनगावमध्ये म्हटले, ‘पहिल्या टप्प्यातील मतदानात टीएमसीचा अहंकार मोडला आहे. दुसऱ्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित होताना दिसत आहे. पंतप्रधानांनी आरोप केला की, टीएमसीच्या राजवटीत छोटे नेते आणि गुंड स्वतःला सरकार समजू लागले आहेत. ते म्हणाले, ‘15…

Read More

पावसाकडे डोळे:मराठवाड्यातील 8 पैकी 7 जिल्ह्यांकडे पावसाची पाठ, विभागात आतापर्यंत सरासरीच्या 48.5 टक्के पाऊस

जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मोसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप…

Read More

धनादेशात खाडाखोड, 5 लाखांचे 2.51 कोटी केले:मैसूरच्या जमीन दलालाला पुणे न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली

पुण्यातील मंगळवार पेठ येथील जमीन व्यवहाराशी संबंधित २० वर्षे जुन्या फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणात पुणे न्यायालयाने मैसूर येथील ६१ वर्षीय जमीन दलाल रामजनम बनवारी याला दोषी ठरवले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी यांनी बनवारी याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७ आणि ४६८ अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली….

Read More

पती-पत्नी वादातून पतीने घर पेटवले:3 पाळीव मांजरांचा मृत्यू, गृहोपयोगी साहित्याचे नुकसान

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत पती-पत्नीच्या वादातून पतीने घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत घरातील तीन पाळीव मांजरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मोहिनी दयानंद कसबे (वय ३६, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या…

Read More

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना:छत्रपती संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोधमोहीम सुरू

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांवर आज, शनिवारी (दि. 20 जून) काळाने घाला घातला. येथील प्रसिद्ध श्री देव गणपतीचे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी 5 जण समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे पाचही जण सध्या…

Read More

अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना:सिल्लोड आगाराच्या वतीने 1574 विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप

ग्रामीण भागातील मुलींना शिक्ष ासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राज्य परिवहन महामंड ळाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेला सिल्लोड आगारात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पासेस मिळण्याबाबत काही अडचण आल्यास विद्यार थिनींनी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आगारप्रमुख सतीश अंभोरे यांनी केले आहे. सिल्लोड बसस्था कावरून १२२४ व अजिंठा बसस्था कावरून ३५० पासेसचे वाटप करण्यात आले…

Read More