Headlines

NEET 2026 Exam Cancelled; Rohit Pawar Slams Government Over Paper Leak

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट २०२६’ (NEET 2026) ही परीक्षा अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आणि वाढता दबाव लक्षात . राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गैरप्रकारावर सडकून टीका केली आहे. “281 प्रश्न…

Read More

कथाकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले- ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले:शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'कथाकार सन्मान' प्रदान

ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन कथाकारांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केल्याचे मत व्यक्त केले. या तिन्ही कथाकारांची कथाकथन करण्याची स्वतःची बलस्थाने होती आणि त्यांनी सभोवतालची माणसे व त्यांचे जगणे प्रामाणिकपणे मांडले, असे गोडबोले म्हणाल्या. मराठी साहित्यविश्वातील या तीन दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘विदिशा विचार मंच’…

Read More

"शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे''‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या…

Read More

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,”…

Read More