Headlines

उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची बैठक:14 जून रोजी 'मातोश्री'वर ठरणार पुढील रणनीती, 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरेंची सावध भूमिका

राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक 14 जून रोजी वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात…

Read More

धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या हेमा मालिनी:म्हणाल्या- मला त्यांची आठवण येते, त्यांच्याशिवाय आयुष्य कसं जगू हे माहीत नाही

अभिनेत्री हेमा मालिनी गुरुवारी त्यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या. मुंबईत एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला, ज्यात हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांचा प्रवास उत्कटता, समर्पण आणि प्रेक्षकांसाठी खूप जास्त प्रेमाने भरलेला होता. ते नेहमी हेच म्हणायचे की चित्रपट मनापासून जोडण्याचे माध्यम आहे. त्यांना चित्रपट आणि कॅमेऱ्याबद्दल उत्कट आवड होती. त्यांच्या जीवनसाथी म्हणून, मी…

Read More

ओमानच्या शिष्टमंडळाची सिंबायोसिसला भेट:भारत-ओमान संबंधांना नवी गती देण्यावर भर

ओमान केवळ गुंतवणुकीच्या शोधात नसून, शिक्षण, संस्कृती आणि नवोपक्रम या क्षेत्रांत समान मूल्ये निर्माण करू शकतील अशा अर्थपूर्ण भागीदारीसाठी उत्सुक आहे, असे प्रतिपादन ओमानच्या वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्रालयाचे परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य सल्लागार पंकज खिमजी यांनी केले. ओमानच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सिंबायोसिसला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी सिंबायोसिसचे संस्थापक…

Read More

झाडगाव ग्रामपंचायतीत जादूटोणा सदृश प्रकार, पोलिसांत तक्रार:मुख्य गेटमध्ये षटकोनी आकृती, लिंबू-मिरचीची पूजा आढळली

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील झाडगाव ग्रामपंचायतीच्या मुख्य आवारात सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने जादूटोणा सदृश प्रकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या मुख्य गेटच्या आत षटकोनी आकृती काढून लिंबू-मिरचीची पूजा करण्यात आली होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आला, जेव्हा…

Read More

इंदिरा गांधींनी भाजपवर बंदी घातली असती -गेहलोत:राजकीय पक्ष असून धर्माचे राजकारण करतात; राठोड म्हणाले- पक्षनेतृत्वाला खूश करण्याचा प्रयत्न

जयपूरमध्ये, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर धर्माचे राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हे लोक धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. त्यांची विचारसरणी आहे की हिंदूंना हिंदुत्वाच्या नावाखाली भडकवा आणि राज्य करा. आज इंदिरा गांधींसारख्या नेत्या पंतप्रधान असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घातली असती. जयपूरमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद वेलफेअर सोसायटी राजस्थानतर्फे रविवारी आयोजित ‘नवाब…

Read More

घुसखोरांना अमित शहा यांचा इशारा- आपल्या देशात परत जा:जे स्वतःहून परत जाणार नाहीत, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल

अमित शहा यांनी गुरुवारी गांधीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालांचा उल्लेख केला आणि म्हणाले की, बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केवळ सात दिवसांत 600 हेक्टर जमीन बीएसएफला सुपूर्द केली आहे. आमच्या सरकारचा दृढ संकल्प आहे की प्रत्येक घुसखोराला देशातून बाहेर काढले जाईल. ते म्हणाले की, आधी ममता बॅनर्जींच्या राजवटीत दररोज घुसखोरी होत…

Read More

विकास लवांडे प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी फजिती:आधी गुन्हेगार ठरवत जामीन अर्जाला विरोध, मग नजरचूक म्हणत माघार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक झाल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्या नावावर असा गुन्हा दाखवला, जो त्यांनी कधी केलाच नव्हता. मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये हा प्रकार ‘नजरचुकीने’ घडल्याची कबुली पुणे पोलिसांनी दिली….

Read More

West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA

Marathi News National West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA | Mamata Banerjee BJP TMC Law & Order कोलकाता7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारी नवनिर्वाचित आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरची जागा कायम ठेवली आणि नंदीग्रामची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. सुवेंदू यांनी भवानीपूर जागेवर ममता बॅनर्जींचा पराभव…

Read More

India-US trade talks: Indian delegation to visit Washington DC ‘later this month’; Misri visit reviews ties

The United States has said it looks forward to hosting an Indian delegation in Washington later this month, indicating renewed momentum in bilateral trade engagement as both sides seek to advance the proposed trade agreement.“Highly Productive meeting with @USTradeRep Ambassador Greer to discuss advancing @POTUS trade priorities in South and Central Asia. The United States…

Read More

औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू:रांजळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औंढा नागनाथ येथे कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. श्री नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम (५६) रा. रांजाळा) यांचे सोमवार, २५ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ज्ञानेश्वर कदम हे मागील ११ महिन्यांपासून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस…

Read More