Headlines

एमपी-यूपीसह 11 राज्यांमध्ये वादळी पाऊस:आग्रामध्ये रस्ते-फुटपाथ खचले, कार-ट्रॅक्टर खड्ड्यात उलटले; जम्मू-काश्मीरमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी झाली

देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तापमान 40°C च्या खाली आले आहे. मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये पाऊस झाला. यूपीमधील आग्रा येथे सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते आणि पदपथ खचले. यात ट्रॅक्टर-ट्रॉली, कार आणि ट्रक उलटले. एमपीमधील सिंगरौली येथे वीज कोसळल्याने एका किशोरवयीन मुलाचा,…

Read More

पुणे–बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबार:कालगावच्या सरपंचाकडून व्यावसायिकावर हल्ला, पैशांच्या वादातून गोळ्या झाडल्याचा आरोप

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळील इंदोली फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबारामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. व्यावसायिक व्यवहारातील पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी संतोष घोलप यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात घोलप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:प्रेमविवाहानंतरच्या छळातून युवकाची आत्महत्या दहा जणांवर गुन्हा

प्रेमविवाह केल्यानंतर सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात एका युवकाच्या आत्महत्येनंतर दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दहिगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील किरण महादेव ढवळे (३५) यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना घडली. त्यांच्या बहिणी शितल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रेमविवाहाचा…

Read More

हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी:डेक्कन पोलिसांनी दोघांना केली अटक; बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी

पुणे शहरात डेक्कन पोलिसांनी हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. एका तरुणाला मारहाण करून त्याच्या फोनपे खात्यातून पैसे काढून घेण्यात आले होते. निखील संदीप जाधव (वय २०, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश हनुमंत पाटील (वय…

Read More

विकासाचा गाजावाजा करणाऱ्यांनी पडलेला विकास पाहावा:मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिंदेंवरही साधला निशाणा

मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर…

Read More

कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटरसह 50स्टार्टअप सुरू करा- राज्यपाल जिष्णू वर्मा:कृषी पदवीधरांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासह होणार उत्पादनांची विक्री‎

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि.२३ राज्यातील कृषी व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. यात राज्यपालांनी प्रत्येक कृषी विद्यापीठाला कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषी उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषीवर आधारीत उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून…

Read More

लासूर बाजारपेठेत बियाण्यांची दुकाने ओस; व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा:पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांकडून केवळ वाणांची चौकशी‎

लासूर स्टेशन यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कापूस, मका, कांद्याला भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आलेला बळीराजा बाजारपेठेत फिरकत नसल्याने बियाणे, खतांच्या दुकानावर सध्या तरी शुकशुकाट जाणवत आहे. ७ जूननंतर अधिकृत पाऊस पडल्यावरच बाजारपेठेतील मरगळ दूर होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. बाजारपेठेत सध्या शेतकरी फक्त खते बियाण्यांचे भाव व…

Read More

Squadron Leader Sanya India Air Force First Woman Flying Instructor

Marathi News National Squadron Leader Sanya India Air Force First Woman Flying Instructor | PM Modi India Nordic Summit 7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभाग घेतला 19 मे रोजी पंतप्रधान मोदींनी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे…

Read More

काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेस नेत्यांना पक्षात घेणे का?:सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल; प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरही केले भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सर्व काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये घेणे आहे का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी आपल्याशी संपर्क साधूनच भाजपमध्ये…

Read More

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात दीपिका पदुकोण:तिसऱ्या तिमाहीत चालताना त्रास, स्थिती कशी आहे सांगितले, काही आठवड्यांत प्रसूती होईल

दीपिका पदुकोण सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने एप्रिलमध्ये तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती, त्यानंतर आता ती तिसऱ्या तिमाहीत (थर्ड ट्रायमेस्टर) पोहोचली आहे. आता दीपिकाने एक मीम शेअर करून तिसऱ्या तिमाहीतील तिची स्थिती सांगितली आहे. दीपिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरी सेक्शनमधून एक मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये एक महिला बाथरूमला जाण्यासाठी धडपडताना दिसत…

Read More