यवतमाळ हादरले:फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून, मुख्य आरोपीसह 4 जण पोलिसांच्या ताब्यात, विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरातील घटना
यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात गुरुवारी पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. वाहन फायनान्सच्या पैशांच्या देवाणघेवाणीतून हा रक्तरंजित थरार घडल्याचे समोर आले आहे. सचिन उर्फ येडा राठोड रा. जामनकर नगर, यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. यात आधी वाद झाला होता. त्यानंतर समेटही घडून आली…