Headlines

भारतीय स्टेट बँकेकडून निधी पुरवठ्याचा अभाव:हळद खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प, व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

हिंगोलीच्या भारतीय स्टेट बँकेकडून इतर बँकांना निधीचा पुरवठा होत नसल्याने बाजार समिती अंतर्गत हळद व इतर शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून या प्रकरणात आता तातडीने लक्ष घालून बँकेला आवश्‍यक सूुचना देण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी ता. १० केली आहे. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, प्रशांत सोनी, पवन…

Read More

सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का?:विजय वडेट्टीवार यांचा सवाल; मोदींचे भाषण आचारसंहितेचे भंग करणारे असल्याचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला. भाजपने जे विधेयक आणले त्यात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. मनुस्मृती मानणाऱ्या भाजपत महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते, असे ते म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा एखाद्या महिलेच्या हातात देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी…

Read More

खंडाळ्यात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात:ध्वजारोहण अन् मिरवणुकीने वेधले लक्ष, विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालयांत अभिवादन‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त खंडाळा परिसरातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, सामाजिक संस्था, नागरिकांनी अभिवादन केले. विविध उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार . विद्यासागर कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी गाण्याच्या ठेक्यावर लेझीमचे सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जि. प. सदस्य संजय पाटील निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख,…

Read More

पावसाळी अधिवेशन:परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बाईक-टॅक्सींना राज्यात ब्रेक, आता 'डोमिसाईल' सक्तीचे; विधानसभेत सरकारची घोषणा

मुंबईसह संपूर्ण राज्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात स्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज पुन्हा सुरुवात झाली. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील अनधिकृत वाहतूक आणि महिला-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता केवळ ‘डोमिसाईल…

Read More

प्रीती झिंटाने गोल्डन टेंपलमध्ये दर्शन घेतले:लंगर हॉलमध्ये सेवा केली, म्हटले-वाहेगुरुजींचे बोलावणे आले; किंग्स पंजाबच्या विजयासाठी प्रार्थना

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा शनिवारी रात्री अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. यावेळी तिने गुरुघरी नतमस्तक होऊन सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना केली आणि वाहेगुरुजींचा आशीर्वाद घेतला. प्रीती झिंटाला बघण्यासाठी लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अनेक लोकांनी तिच्यासोबत फोटोही काढले. गुरुद्वारा साहिबमध्ये दर्शन घेतल्यानंतर प्रीती झिंटाने लंगर हॉलमध्ये सेवाही केली. तिने संगतींना लंगर वाटले आणि सेवाभावाने गुरुघराप्रती…

Read More

अधिक मास, उन्हाळी सुटीमुळे 2 दिवसांत 1 लाख स्वामीभक्त:अक्कलकोटला भक्तांच्या रांगा, अन्नछत्रात महाप्रसादासाठी गर्दी‎

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास, उन्हाळी सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच मंगळवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. दुपारी ऊन वाढत असल्यामुळे स्वामी भक्त सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. दोन दिवसांत…

Read More

‘Neet’ paper leak; MNS attacks ‘RCC’, class boards and Motegaonkar’s image are covered in black, banners are also torn

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या शहरातील आरसीसी कोचिंग क्लासेसविरोधात सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरोधात मनसेने आक्रमक भूमिक . यावेळी मनसेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला की, येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांचे संपूर्ण पैसे परत करण्यात यावेत तसेच आरसीसी कोचिंग क्लासेस कायमस्वरूपी अकोल्यातून बंद…

Read More

जिल्ह्यातील 8300 मेडिकल शटर राहिले बंद‎:ऑनलाइन औषध विक्री विरोधात केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशनचा संप, जिल्ह्यात प्रतिसाद‎

ऑनलाइन औषध विक्री आणि ई-पोर्टल्सच्या मनमानी कारभाराविरोधात अहिल्यानगर जिल्हा आणि शहरातील औषध विक्रेत्यांनी बुधवार (२० मे) रोजी कडकडीत बंद पाळला. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार, अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला होता. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ३०० लहान-मोठ्या औषध विक्रेत्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली. या आंदोलनादरम्यान…

Read More

₹55 प्रति महिना, ₹3 हजार पेन्शन मिळेल:पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेत गुंतवणूक करा, यासंबंधीच्या खास गोष्टी जाणून घ्या

केंद्र सरकार देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना’ राबवत आहे. या योजनेत 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळते. यामुळे वृद्धापकाळात मासिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सांगत आहोत… दरमहा 3 हजार रुपये पेन्शनचा लाभ या योजनेत कामगारांना दरमहा 3000 रुपये पेन्शनचा लाभ मिळतो. यात…

Read More

6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार: आरोपीला 24 तासांत अटक:लोणी काळभोर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

लोणी काळभोर पोलिसांनी एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६ वर्षे, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. ही घटना थेऊर येथील भीमनगर परिसरात…

Read More