Headlines

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकच निर्णय:रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला पनवेल तालुक्यात 15 जमीन देण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महसूल व वन विभागाशी संबंधित केवळ एकच निर्णय घेण्यात आला. त्यात अॅमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला रायगडच्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील तब्बल 15 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन ही 1986 साली स्थापन झालेली भारतातील एक प्रमुख ना-नफा संस्था आहे. जगप्रसिद्ध…

Read More

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते….

Read More

BMC Zone 5 Drain Cleaning Speed Up; Amit Satam Directs Review in 10 Days

मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणीचा धडाका सुरू ठेवत आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी पूर्व उपनगरांमध्ये संयुक्त पाहणी केली. झोन ६ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक नालासफाईचे काम पूर्ण झाले असले, तरी झोन ५ मध्ये केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. झोन ५ मधील ना . आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर…

Read More

इथे दुकान चालवायचे असेल तर 2 लाख द्या:खंडणी नाकारल्याने कामगाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, शिवसेना महिला नेत्याला अटक

नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून तब्बल 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे हिला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला आणि त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण…

Read More

मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, पालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप

मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त…

Read More

हत्ता शिवारात जुगार अड्ड्यावर छापा:जुगार साहित्यासह 54 हजारांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांवर गुन्हा; पोलिसांची साध्या वेशात कारवाई

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हत्ता शिवारात साध्या वेशात गेलेल्या पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता. १ जुगार अड्यावर छापा टाकून ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश…

Read More

अजितसृष्टीसाठी पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवा:विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश, प्रकल्पाचा घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबविण्यात यावी. मात्र, या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. आज विधान भवन येथील उपाध्यक्षांच्या दालनात…

Read More

Shraddha kapoor’s upcoming movie Eetha Landed in controversy due to its title

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘ईठा’ शीर्षकामुळे वादात सापडला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी नृत्यांगना, गायिका आणि कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) चित्रपटाचे शीर्षक ‘ईठा’ ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या महान कलाकारावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराशी…

Read More

धुरंधर 2 ने 23व्या दिवशी ₹10.03 कोटी कमावले:चित्रपट डकैतचे ओपनिंग कलेक्शन ₹15 कोटी, अदिवि शेषचा सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन चित्रपट

रणवीर सिंह अभिनित ‘धुरंधर 2’ ने शुक्रवारी जगभरात ₹10.03 कोटींची कमाई केली. तर, अदिवि शेष आणि मृणाल ठाकूर यांच्या ‘डकैत: एक प्रेम कथा’ या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात ₹15 कोटींहून अधिक कमाई केली. यानंतर हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू मार्केटमध्ये अदिवि शेषचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला. पहिल्याच दिवशी ₹15 कोटींहून अधिक…

Read More

निवृत्तीनंतर चहासाठीही पुरत नाही पेन्शन; शिक्षकांचा सरकारवर संताप:खुर्च्या रिकाम्या, शाळांना कुलूप अन् सरकारी कार्यालये ठप्प‎

आमदार आणि खासदारांनी एकदा शपथ घेतली की त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते, मात्र ३०-३० वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ १५०० ते १८०० रुपये पेन्शन मिळतेय. वाढत्या महागाईत ही रक्कम चहापाण्यासाठीही पुरणार नाही, मग घरखर्च कसा चालवायचा?” असा सवाल माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी…

Read More