मनपातील पराभव, गटबाजीमुळे शिंदेसेनेची कार्यकारिणी बरखास्त:संपर्क प्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांच्या भेटी; नंतर नव्या नियुक्त्या
महापालिका निवडणुकीत झालेला दारूण पराभव, एकाच जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख नियुक्ती केल्यानंतर वाढलेली गटबाजी आदींमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लोकसभा संपर्क प्रमुखांकडून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भे . मूळ शिवसेनेसह अन्य पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी सन २०२२मध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासूनच पक्षांतर्गत वाद सुरू झाले. प्रारंभी दोन जिल्हा प्रमुख, एका महानगराध्यक्षसह अन्य…