Headlines

गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले:मुकेश अंबानींना मागे टाकले; ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत 19व्या स्थानावर पोहोचले

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलर (म्हणजे सुमारे 8.59 लाख कोटी रुपये) झाली आहे. आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती 90.8 अब्ज डॉलर (म्हणजे सुमारे 8.42 लाख…

Read More

खडक माळेगाव-खानगाव शिवरस्ता मोकळा:अनेक वर्षांची ‘रस्ता कोंडी’ अखेर फोडली; 250 शेतकरी कुटुंबांना दिलासा

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव-खानगाव परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या शिवरस्त्याचा प्रश्न अखेर शुक्रवारी (दि. १० जुलै) मार्गी लागला. निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक शेतकरी खातेदार यांच्या समन्वयातून रस्त्यावरील लोखंडी अडथळे हटविण्यात आले. त्यामुळे सुमारे २ ते अडीच किलोमीटरचा शिवरस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून, परिसरातील सुमारे २००…

Read More

कल्याण-डोंबिवलीत 'केडीएमटी'ची बससेवा ठप्प:कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन, पूर्वकल्पनेविना पगारात कपात केल्याचा आरोप

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचे ब्रीदवाक्य ‘सेवेशी तत्पर’ असे असले तरी, आज ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कंत्राटदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता पगारातून रक्कम कपात केल्याचा आरोप करत कंत्राटी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी अचानक बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या संपामुळे केडीएमटी डेपोतून एकही बस रस्त्यावर न उतरल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल…

Read More

ढोरेगाव शाळेत 'दप्तरमुक्त शनिवार' उपक्रम:विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, पोषणमूल्ये व अन्नसुरक्षेचे धडे

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे ‘आनंददायी, दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शेतीविषयक ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अजित सीड कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर मोमीन शफी यांनी यावेळी विशेष मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कृषी, पोषण आणि अन्नसुरक्षेविषयी जागरूकता…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:भाेंदू अशोक खरातच्या साथीदाराकडून ईडीने एकाच दिवसात जप्त केले 13.50 काेटी, गुंतवणूकदार चाैकशीच्या फेऱ्यात

भोंदू अशोककुमार खरात याच्याविरोधात महिलांना गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचे तब्बल १२ आणि आर्थिक फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत तो गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत आहे. आता खरातला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली असून, त्याच्या सहकाऱ्यांचीही ईडीने चौकशी सुरू केली. त्यात खरातची काळी कमाई गुंतवणाऱ्या एका व्यावसायिकाने एकाच दिवसात तब्बल…

Read More

Milind Joshi on Middle Class Apathy; Anna Talwalkar Trust Awards

आंदोलने आणि चळवळी उभ्या करणारा, स्वतःच्या हक्कांसाठी लढणारा मध्यमवर्ग आता स्वतःच्या कोशात जगू लागला आहे. यामुळे संस्थात्मक कार्यासाठी आणि चळवळींसाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा ठप्प झाला असून, मध्यमवर्गाची ही आत्ममग्नता चिंताजनक आहे, असे मत प्रसिद्ध लेखक . कै. कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित १९ व्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम…

Read More

CBI Clean Chit To Sanjeev Mukhiya In NEET Paper Leak Case

पाटणा34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पेपरफुटीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान 2024 NEET-UG च्या मुख्य आरोपीला क्लीनचिट मिळाली आहे. सीबीआयने गुरुवारी माध्यमांना सांगितले की, या प्रकरणात बिहार पोलिसांनी संजीव मुखियाला मुख्य आरोपी बनवले होते, परंतु सीबीआय चौकशीत त्याच्याविरुद्ध प्रश्नपत्रिका चोरल्याचे, त्या लीक केल्याचे पुरावे मिळाले नाहीत. संजीवला या प्रकरणात जामीन मिळाला आहे, परंतु तो अजूनही तुरुंगातच राहील….

Read More