Headlines

दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष मुक्त:न्यायालयाच्या निकालावर किरीट सोमय्यांनी बाळगले मौन, प्रतिक्रिया देणे टाळले

दापोलीतील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांना खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या जमीन हडप आणि सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाच्या गंभीर आरोपांनंतर, न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक…

Read More

कॅनमध्ये डिझेल न दिल्याने पंपावर राडा, मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण:पाचपुते बंधूंसह 15 जणांवर गुन्हा, तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण‎

तालुक्यातील काष्टी येथे भरदिवसा एका पेट्रोल पंपावर ‘कॅन’मध्ये डिझेल दिले नाही म्हणून मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत केबिन आणि काचांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक ना . बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काष्टी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची…

Read More

पुण्यात हडपसर परिसरातील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू सापडली:बॉम्ब शोधक पथकाकडून जिलेटिनच्या कांड्या निकामी

हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत बॉम्ब सदृश वस्तूत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. पोलिसांच्या पथकाने त्या सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केल्या. हडपसर भागात खासगी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू एकाने सायंकाळी पाहिली. त्याने या…

Read More

Padma Awards 2026: Harmanpreet Kaur Honored

Marathi News National Padma Awards 2026: Harmanpreet Kaur Honored | Dharmendra, Hema Malini Receive Awards नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वप्रथम दिवंगत चित्रपट स्टार धर्मेंद्र यांना पद्मविभूषणने सन्मानित केले. त्यांच्या पत्नी, अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महिला क्रिकेट संघाची कर्णधार…

Read More

मोर्शीत कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका, लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित‎

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलनी परिसरासह अनेक भागांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले . या आंदोलनाचा अंदाज आल्यामुळे अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आधीच तैनात करण्यात आला होता. परिणामी महावितरण कार्यालयाला पोलिस…

Read More

स्व. सोमेश्वर पुसतकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिर:शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

प्रतिनिधी । अमरावती स्थानिक आझाद हिंद मंडळ, अमरावतीच्या वतीने मंडळाचे दिवंगत सदस्य, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंडळाचे कार्याध्यक्ष व मनपातील विरोधी पक्षनेते विलास…

Read More

गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देण्याची मागणी:हिंगोलीत गौ सन्मान दिवसानिमित्त भव्य पदयात्रा

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा आणि त्यांच्या संरक्षण व सन्मानासाठी जनजागृती व्हावी, या उदात्त उद्देशाने आज हिंगोली शहरात ‘गौ सन्मान दिवस’ निमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी एकत्र येत गोवंश रक्षणाचा एल्गार पुकारला. या पदयात्रेची सुरुवात शहरातील ऐतिहासिक बद्रीनारायण मंदिर येथून करण्यात आली. भगवे ध्वज आणि गोमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर…

Read More

MPतील धार भोजशाळेला HCने वाग्देवी मंदिर मानले:हिंदूंना पूजेचा अधिकार दिला; मुस्लिम पक्ष याला कमाल मौला मशीद म्हणतो

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार येथील भोजशाळेला वाग्देवी मंदिर मानले आहे. शुक्रवारी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने भोजशाळेचे संरक्षण एएसआयला (ASI) दिले आहे, परंतु हिंदूंना येथे पूजेचा अधिकार दिला आहे. मुस्लिम पक्ष याला कमाल मौला मशीद म्हणतो. न्यायालयाने मुस्लिम पक्षाला सरकारकडे मशिदीसाठी जमीन मागण्यास सांगितले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर इंदूर आणि धार जिल्हा प्रशासन सतर्कतेच्या मोडवर आहे….

Read More

यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार:विधान परिषदेला अर्ज मागे घेणारे साहेबराव कांबळे शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रवेश

यवतमाळ स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी माघार घेऊन महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अखेर आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून महायुतीची ताकद…

Read More

वीजग्राहकांना प्रॉम्प्ट, ऑनलाईन पेमेंटने 9.60 कोटींची सवलत:महावितरणच्या गो-ग्रीन आणि डिजिटल सेवांचा वापर वाढला

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांनी महावितरणच्या डिजिटल सेवांचा वापर करून मावळत्या आर्थिक वर्षात ९ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळवली आहे. प्रॉम्प्ट बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो-ग्रीन या पर्यायांचा वापर केल्याने ग्राहकांना हा लाभ मिळाला आहे. महावितरण ग्राहकांना विविध सवलती देते. यात, सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून)…

Read More